ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख २९ सप्टेंबर – २८ ऑक्टोबर २०१८
संघनायक सरफराज अहमद टिम पेन (कसोटी)
ॲरन फिंच (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा सरफराज अहमद (१९०) उस्मान खवाजा (२२९)
सर्वाधिक बळी मोहम्मद अब्बास (१७) नेथन ल्यॉन (१२)
मालिकावीर मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (१६३) नॅथन कौल्टर-नाईल (६१)
सर्वाधिक बळी शदाब खान (६) बिली स्टॅनलेक (५)
मालिकावीर बाबर आझम (पाक)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान अ विरुद्ध एक प्रथम-श्रेणी सराव सामना खेळेल.

ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाबरोबर एकमेव ट्वेंटी२० सामना खेळला ज्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० तर ट्वेंटी२० मालिका ३-० अशी जिंकली.

चार-दिवसीय सामना : पाकिस्तान अ वि. ऑस्ट्रेलिया[संपादन]

२९ सप्टेंबर - २ ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
२७८ (९९.१ षटके)
अबीद अली ८५ (२६३)
नेथन ल्यॉन ८/१०३ (३९.१ षटके)
४९४/४घो (१७० षटके)
मिचेल मार्श १६२ (२९८)
वकास मक्सूद २/६६ (२४ षटके)
२६१/७ (८५ षटके)
असद शफिक ६९ (१५१)
जॉन हॉलंड ५/७९ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: अहसान रझा (पाक) आणि शोजाब रझा (पाक)


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

७-११ ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
४८२ (१६४.२ षटके)
मोहम्मद हफीझ १२६ (२०८)
पीटर सीडल ३/५८ (२९ षटके)
२०२ (८३.३ षटके)
उस्मान खवाजा ८५ (१७५)
बिलाल असिफ ६/३६ (२१.३ षटके)
१८१/६घो (५७.५ षटके)
इमाम उल हक ४८ (१०४)
जॉन हॉलंड ३/८३ (२० षटके)
३६२/८ (१३९.५ षटके)
उस्मान खवाजा १४१ (३०२)
यासिर शाह ४/११४ (४३.५ षटके)


२री कसोटी[संपादन]

१६-२० ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
२८२ (८१ षटके)
सरफराज अहमद ९४ (१२९)
नेथन ल्यॉन ४/७८ (२७ षटके)
१४५ (५०.४ षटके)
ॲरन फिंच ३९ (८३)
मोहम्मद अब्बास ५/३३ (१२.४ षटके)
४००/९घो (१२० षटके)
बाबर आझम ९९ (१७१)
नेथन ल्यॉन ४/१३५ (४३ षटके)
१६४/९ (४९.४ षटके)
मार्नस लेबसचग्ने ४३ (७८)
मोहम्मद अब्बास ५/६२ (१७ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३७३ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • मिर हमझा आणि फखर झमान (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • मोहम्मद अब्बास (पाक) पाकिस्तानसाठी सामन्यांच्या बाबतीत विचार करता ५० कसोटी बळी घेणारा संयुक्त-वेगवान गोलंदाज ठरला. (१० सामने)
  • मोहम्मद अब्बासचे (पाक) कसोटीत दोन्ही डावात मिळून प्रथमच १० बळी.
  • उस्मान खवाजा (ऑ) दुखापतग्रस्त असल्याने तो दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला नाही.


संयुक्त अरब अमिराती विरुद्ध् ऑस्ट्रेलिया[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ली ट्वेंटी२०[संपादन]

२४ ऑक्टोबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५५/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८९ (१६.५ षटके)
बाबर आझम ६८* (५५)
बिली स्टॅनलेक ३/२१ (४ षटके)
नॅथन कौल्टर-नाईल ३४ (२९‌)
इमाद वासिम ३/२० (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६६ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
पंच: अहसान रझा (पाक) आणि शोजाब रझा (पाक)
सामनावीर: इमाद वासिम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.


२री ट्वेंटी२०[संपादन]

२६ ऑक्टोबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४७/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६/८ (२० षटके)
बाबर आझम ४५ (४४)
नॅथन कौल्टर-नाईल ३/१८ (३ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ५२ (३७)
शदाब खान २/३० (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अहसान रझा (पाक) आणि शोजाब रझा (पाक)
सामनावीर: इमाद वासिम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


३री ट्वेंटी२०[संपादन]

२८ ऑक्टोबर २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५०/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११७ (१९.१ षटके)
बाबर आझम ५० (४०)
मिचेल मार्श २/६ (१ षटके)
बेन मॅक्डेरमॉट २१ (२०)
शदाब खान ३/१९ (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३३ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शोजाब रझा (पाक) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: शदाब खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी


संदर्भ[संपादन]

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).