ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९
संयुक्त अरब अमिराती
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ ऑक्टोबर २०१८
संघनायक - ॲरन फिंच
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा शायमन अन्वर (४१) डार्सी शॉर्ट (६८*)
सर्वाधिक बळी आमीर हयात (२) नॅथन कौल्टर-नाईल (२)
बिली स्टॅनलेक (२)
मालिकावीर डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१८ रोजी संयुक्त अरब अमिरातीविरूद्ध १ ट्वेंटी सामना खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी होईल.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

एकमेव ट्वेंटी२०[संपादन]

२२ ऑक्टोबर २०१८
१४:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
११७/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११९/३ (१६.१ षटके)
शायमन अन्वर ४१ (४४)
नॅथन कौल्टर-नाईल २/२० (४ षटके)
बिली स्टॅनलेक २/२० (४ षटके)
डार्सी शॉर्ट ६८* (५३)
आमीर हयात २/२६ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी आणि २३ चेंडू राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम नर्सरी १, अबु धाबी
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि इफ्तिकार अली (सं.अ.अ.)
सामनावीर: डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)