वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९
बांगलादेश
वेस्ट इंडीज
तारीख १८ नोव्हेंबर २०१८ – २२ डिसेंबर २०१८
संघनायक शाकिब अल हसन (कसोटी)
मशरफे मोर्ताझा (ए.दि.)
क्रेग ब्रेथवेट (कसोटी)
रोव्हमन पॉवेल (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल बांगलादेश संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा महमुद्दुला (१७०) शिमरॉन हेटमायर (२२२)
सर्वाधिक बळी मेहेदी हसन (१५) जॉमेल वारीकन (८)
मालिकावीर शाकिब अल हसन (बांगलादेश)
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा तमिम इक्बाल (१४३) शई होप (२९७)
सर्वाधिक बळी मेहेदी हसन (६)
मशरफे मोर्ताझा (६)
ओशेन थॉमस (४)
किमो पॉल (४)
मालिकावीर शई होप (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा लिटन दास (१०९) शई होप (११४)
सर्वाधिक बळी शाकिब अल हसन (८) किमो पॉल (७)
शेल्डन कॉट्रेल (७)
मालिकावीर शाकिब अल हसन (बांगलादेश)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ १८ नोव्हेंबर २०१८ ते २२ डिसेंबर २०१८ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] डिसेंबर २०१२ नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीज बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. जुलै २०१८ मध्ये सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले. सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला वहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात येईल.

दौऱ्यापुर्वी, वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरला खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी क्रेग ब्रेथवेटला कर्णधार नेमण्यात आले.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सामना : बीसीबी एकादश वि. वेस्ट इंडीज[संपादन]

१८-१९ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३०३/७घो (८६.३ षटके)
शई होप ८८ (११२)
नयीम हसन २/१०४ (२६ षटके)
२३२/५ (७५ षटके)
सौम्य सरकार ७८ (१०३)
शॅनन गॅब्रियेल २/२४ (८ षटके)
सामना अनिर्णित.
एम.ए. अजाज स्टेडियम, चितगांव
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि गाझी सोहेल (बां)
 • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

लिस्ट-अ सामना : बीसीबी एकादश वि. वेस्ट इंडीज[संपादन]

६ डिसेंबर २०१८
०९:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३३१/८ (५० षटके)
वि
शई होप ८१ (८४)
रूबेल होसेन २/५५ (१० षटके)
तमिम इक्बाल १०७ (७३)
रॉस्टन चेझ २/५७ (१० षटके)
बांगलादेश बांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश ५१ धावांनी विजयी (ड/लु).
बांगलादेश क्रीडा शिक्का प्रतिष्ठान तिसऱ्या क्रमांकाचे मैदान, सावर
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२२-२६ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३२४ (९२.४ षटके)
मोमिनुल हक १२० (१६७)
जॉमेल वारीकन ४/६२ (२१.४ षटके)
२४६ (६४ षटके)
शिमरॉन हेटमायर ६३ (४७)
नयीम हसन ५/६१ (१४ षटके)
१२५ (३५.५ षटके)
महमुद्दुला ३१ (४६)
देवेंद्र बिशू ४/२६ (९ षटके)
१३९ (३५.२ षटके)
सुनील आंब्रीस ४३ (६२)
तैजुल इस्लाम ६/३३ (११.२ षटके)
 • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
 • नयीम हसन (बां) याने कसोटी पदार्पण केले तर पदार्पणातच पाच बळी घेणारा बांग्लादेशचा ८वा तर सर्वात युवा गोलंदाज ठरला. (१७ वर्षे ३५६ दिवस)
 • शाकिब अल हसन (बां) २०० कसोटी बळी घेणारा बांग्लादेशचा पहिलाच गोलंदाज ठरला.
 • बांग्लादेशचा मायदेशातील वेस्ट इंडीजविरुद्ध पहिलाच कसोटी विजय.


२री कसोटी[संपादन]

३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर २०१८
धावफलक
वि
५०८ (१५४ षटके)
महमुद्दुला १३६ (२४२)
क्रेग ब्रेथवेट २/५७ (१५ षटके)
१११ (३६.४ षटके)
शिमरॉन हेटमायर ३९ (५३)
मेहेदी हसन ७/५८ (१६ षटके)
२१३ (५९.२ षटके) (फॉ/ऑ)
शिमरॉन हेटमायर ९३ (९२)
मेहेदी हसन ५/५९ (२० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश एक डाव आणि १८४ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका
पंच: अलिम दर (पाक) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
 • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
 • शदमन इस्लाम (बां) याने कसोटी पदार्पण केले.
 • केमार रोचचा (विं) ५०वा कसोटी सामना.
 • मुशफिकुर रहिम (बां) ४,००० कसोटी धावा पूर्ण करणारा बांग्लादेशचा दुसरा फलंदाज ठरला.
 • बांग्लादेशने इतिहासात पहिल्यांदाच विरोधी संघावर फॉलो-ऑन लादला.
 • मेहेदी हसनची (बां) बांग्लादेशतर्फे खेळताना कसोटीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (१२/११७).
 • बांग्लादेशचा धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय, तर एक डाव राखून पहिलाच कसोटी विजय.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

९ डिसेंबर २०१८
१३:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९५/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९६/५ (३५.१ षटके)
शई होप ४३ (८९)
मशरफे मोर्ताझा ३/३० (१० षटके)
मुशफिकुर रहिम ५५* (७०)
रॉस्टन चेझ २/४७ (९ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी आणि ८९ चेंडू राखून विजयी.
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: मशरफे मोर्ताझा (बांगलादेश)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
 • रोव्हमन पॉवेलने (विं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.
 • मशरफे मोर्ताझाचा (बां) २००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना (आशिया एकादशचे २ धरुन).


२रा सामना[संपादन]

११ डिसेंबर २०१८
१३:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५५/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५६/६ (४९.४ षटके)
शाकिब अल हसन ६५ (६२)
ओशेन थॉमस ३/५४ (१० षटके)
शई होप १४६* (१४४)
रूबेल होसेन २/५७ (९ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका
पंच: अलिम दार (पाक) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: शई होप (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.

३रा सामना[संपादन]

१४ डिसेंबर २०१८
१२:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९८/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०२/२ (३८.३ षटके)
शई होप १०८* (१३१)
मेहेदी हसन ४/२९ (१० षटके)
तमिम इक्बाल ८१* (१०४)
किमो पॉल २/३८ (७ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी आणि ६९ चेंडू राखून विजयी.
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: मेहेदी हसन (बांगलादेश)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१७ डिसेंबर २०१८
१२:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२९ (१९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३०/२ (१०.५ षटके)
शई होप ५५ (२३)
मोहम्मद सैफूद्दीन १/१३ (१ षटक)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी आणि ५५ चेंडू राखून विजयी.
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: शेल्डन कॉट्रेल (वेस्ट इंडीज)
 • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

२रा सामना[संपादन]

२० डिसेंबर २०१८
१७:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२११/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७५ (१९.२ षटके)
लिटन दास ६० (३४)
शेल्डन कॉट्रेल २/३८ (४ षटके)
रोव्हमन पॉवेल ५० (३४)
शाकिब अल हसन ५/२० (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३६ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
 • शाकिब अल हसनचे (बां) ट्वेंटी२०त प्रथमच पाच बळी.

३रा सामना[संपादन]

२२ डिसेंबर २०१८
१७:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९० (१९.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४० (१७ षटके)
इव्हिन लुईस ८९ (३६)
महमुद्दुला ३/१८ (३.२ षटके)
लिटन दास ४३ (२५)
किमो पॉल ५/१५ (४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बां) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).