नेपाळ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपाळ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९
संयुक्त अरब अमिराती
नेपाळ
तारीख २५ जानेवारी – ३ फेब्रुवारी २०१९
संघनायक मोहम्मद नवीद पारस खडका
एकदिवसीय मालिका
निकाल नेपाळ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा शायमन अन्वर (९८) पारस खडका (१५६)
सर्वाधिक बळी इम्रान हैदर (७) सोमपाल कामी (७)
संदीप लामिछाने (७)
२०-२० मालिका
निकाल नेपाळ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा शायमन अन्वर (१०३) संदिप जोरा (८२)
सर्वाधिक बळी मोहम्मद नवीद (५)
सुलतान अहमद (५)
अविनाश बोहरा (६)
मालिकावीर अविनाश बोहरा (नेपाळ)

नेपाळ क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेला होता. नेपाळने दोन्ही मालिका २-१ अश्या जिंकल्या.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२५ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
११३ (३३.५ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
११६/७ (३२.१ षटके)
सोमपाल कामी ३० (४७)
आमिर हयात ३/१९ (७.५ षटके‌)
गुलाम शब्बर ३० (४८)
पारस खडका २/२३ (७ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ३ गडी आणि १०७ चेंडू राखून विजयी.
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: आमिर हयात (संयुक्त अरब अमिराती)


२रा सामना[संपादन]

२६ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२४२/९ (५० षटके)
वि
रोहित कुमार ५५ (५८)
आमिर हयात ३/४१ (१० षटके)
मोहम्मद उस्मान २६ (३९)
सोमपाल कामी ५/३३ (६.३ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ १४५ धावांनी विजयी.
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: इफ्तिकार अली (सं.अ.अ) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: सोमपाल कामी (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
  • चुंदनगापोईल रिझवान (सं.अ.अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • रोहित कुमार (ने) एकदिवसीय सामन्यात कमी वयात अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला (१६ वर्षे आणि १४६ दिवस).
  • सोमपाल कामी (ने) नेपाळतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला.


३रा सामना[संपादन]

२८ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२५४/६ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२५५/६ (४४.४ षटके)
शायमन अन्वर ८७ (७०)
पारस खडका २/४४ (१० षटके)
पारस खडका ११५ (१०९)
इम्रान हैदर २/५० (१० षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ ४ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी.
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: इफ्तिकार अली (सं.अ.अ) आणि नितिन मेनन (भा)
सामनावीर: पारस खडका (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी.
  • संदिप जोरा (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • पारस खडका (ने) एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा नेपाळचा पहिला फलंदाज ठरला.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३१ जानेवारी २०१९
१३:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५३/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३२/७ (२० षटके)
शायमन अन्वर ५९ (३८)
बसंत रेग्मी २/२३ (४ षटके)
संदिप जोरा ५३* (४६)
झहुर खान २/१७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २१ धावांनी विजयी.
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि इफ्तीकार अली (सं.अ.अ.)
सामनावीर: शायमन अन्वर (संयुक्त अरब अमिराती)


२रा सामना[संपादन]

१ फेब्रुवारी २०१९
१३:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१०७ (१९.२ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१११/६ (१९.३ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी.
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: इफ्तिकार अली (सं.अ.अ.) आणि शुजा साम (सं.अ.अ.)
सामनावीर: दिपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
  • पवन सराफ (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना[संपादन]

३ फेब्रुवारी २०१९
१३:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१०४/८ (१० षटके)
वि
पारस खडका २९ (१४)
मोहम्मद नवीद २/६ (२ षटके)
शायमन अन्वर ३० (२०)
करण के.सी. २/१३ (२ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ १४ धावांनी विजयी.
आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शुजा साम (सं.अ.अ.)
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १०-१० षटकांचा खेळविण्यात आला.