न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया महिला
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड महिला
तारीख २७ सप्टेंबर २०१८ – ३ मार्च २०१९
संघनायक मेग लॅनिंग एमी सॅटरथ्वाइट
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा अलिसा हीली (१३८) केटी मार्टिन (९४)
सर्वाधिक बळी एलिस पेरी (६) सोफी डिव्हाइन (४)
मालिकावीर अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ २७ सप्टेंबर २०१८ ते ३ मार्च २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सध्या दौऱ्यावर आहेत. उभय संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी सामने खेळतील.

सराव सामने[संपादन]

१ला महिला ट्वेंटी सराव सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला एकादश वि. ऑस्ट्रेलिया महिला[संपादन]

२७ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला एकादश ऑस्ट्रेलिया
१२४/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२५/१ (१३ षटके)
बेथ मूनी १७*(१०)
बेलिंडा वाकारेवा १/१५ (२ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी आणि ४२ चेंडू राखून विजयी
मॅनली ओव्हल, मॅनली
पंच: ग्रेग डेव्हिडसन (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी


२रा महिला ट्वेंटी सराव सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला एकादश वि. न्यू झीलंड महिला[संपादन]

२७ सप्टेंबर २०१८
१४:००
धावफलक
क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला एकादश ऑस्ट्रेलिया
१४९/९ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५२/५ (१९.१ षटके)
रेचॅल हेन्स ५६ (३५)
आमेलिया केर ३/१५ (३ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी.
मॅनली ओव्हल, मॅनली
पंच: डोनोवान कोच (ऑ) आणि बेन ट्रेलोर (ऑ)
सामनावीर: मॅडी ग्रीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला एकादश, गोलंदाजी


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी मालिका[संपादन]

१ला महिला ट्वेंटी सामना[संपादन]

२९ सप्टेंबर २०१८
१९:१० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६२/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४/४ (१७.४ षटके)
केटी मार्टिन ५६* (३४)
ॲशली गार्डनर २/२२ (३ षटके)
रेचॅल हेन्स ६९*(४०)
ली कॅस्पेरेक २/२८ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: फिलिप गिलस्पी (ऑ) आणि सॅम नोजस्की (ऑ)
सामनावीर: रेचॅल हेन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी
  • महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी पदार्पण : जॉर्जिया वेरहॅम (ऑ)
  • महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटीत ऑस्ट्रेलिया महिलांनी न्यू झीलंडविरूद्ध सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग केला.
  • रेचॅल हेन्समेग लॅनिंग (ऑ) यांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटीत पाचव्या गड्यासाठी सर्वाधीक धावांची भागीदारी रचली. (११९* धावा)


२रा महिला ट्वेंटी२० सामना[संपादन]

१ ऑक्टोबर २०१८
१४:१०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४५/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९/४ (१९.१ षटके)
सुझी बेट्स ७७ (५२)
मेगन शुट ३/१५ (४ षटके)
अलिसा हीली ५७ (४१)
आमेलिया केर १/२३ (२.५ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी.
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
पंच: फिलिप गिलस्पी (ऑ) आणि शॉन क्रेग (ऑ)
सामनावीर: मेगन शुट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी
  • अलिसा हीलीच्या (ऑ) १,००० महिला ट्वेंटी२० धावा पूर्ण.


३रा महिला ट्वेंटी२० सामना[संपादन]

५ ऑक्टोबर २०१८
१९:२० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०३ (१९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०५/१ (१२.३ षटके)
केटी मार्टिन ३५* (३४)
एलिस पेरी ४/२१ (४ षटके)
अलिसा हीली ६७ (४४)
सोफी डिव्हाइन १/१४ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी आणि ४५ चेंडू राखून विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि सॅम नोज्स्की (ऑ)
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, गोलंदाजी
  • एलिस पेरीचे (ऑ) २५० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण.