श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
Appearance
(श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१८-१९ या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९ | |||||
न्यू झीलंड | श्रीलंका | ||||
तारीख | ८ डिसेंबर २०१८ – ११ जानेवारी २०१९ | ||||
संघनायक | केन विल्यमसन (कसोटी आणि ए.दि.) टिम साउदी (ट्वेंटी२०) |
दिनेश चंदिमल (कसोटी) लसिथ मलिंगा (ए.दि. आणि ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | टॉम लॅथम (४५०) | अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (२५८) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउदी (१३) | लाहिरू कुमारा (९) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (२८१) | थिसारा परेरा (२२४) | |||
सर्वाधिक बळी | इश सोधी (८) | लसिथ मलिंगा (७) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डग ब्रेसवेल (४४) | थिसारा परेरा (४३) | |||
सर्वाधिक बळी | लॉकी फर्ग्युसन (३) इश सोधी (३) |
कसुन रजिता (३) |
श्रीलंका क्रिकेट संघ ८ डिसेंबर २०१८ ते ११ जानेवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल.
सराव सामना
[संपादन]तीन-दिवसीय सामना : न्यू झीलंड एकादश वि. श्रीलंका
[संपादन]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१५-१९ डिसेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी.
- टॉम लॅथमने (न्यू) बॅट कॅरी करताना सर्वोच्च वैयक्तीक धावा नोंदवल्या.
- टॉम लॅथमने (न्यू) पहिले द्विशतक केले तर १९७२ साली ग्लेन टर्नरनंतर कसोटीत बॅट कॅरी करणारा न्यू झीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला.
२री कसोटी
[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- टिम सिफर्ट (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- मार्टिन गुप्टिलच्या (न्यू) ६,००० एकदिवसीय धावा तर असे करणारा तो न्यू झीलंडचा पाचवा खेळाडू.
- जेम्स नीशम (न्यू) याने न्यू झीलंडतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यात एका षटकांत सर्वाधीक धावा काढल्या (३४ धावा).
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- कॉलीन मन्रोच्या (न्यू) १,००० एकदिवसीय धावा.
- थिसारा परेराचं (श्री) १ले एकदिवसीय शतक तर न्यू झीलंडविरूद्ध सर्वात जलद शतक (५७ चेंडूत).
- थिसारा परेराने (श्री) एकूण १३ षटकार मारले. हा श्रीलंकेच्या फलंदाजाने मारलेल्या एका डावातील सर्वाधीक षटकार आहेत तर पराभूत झालेल्या संघातर्फेपण सर्वाधीक षटकार मारले गेले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- रॉस टेलरचे (न्यू) २०वे एकदिवसीय शतक तर असे क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात २० शतके करणारा न्यू झीलंडचा पहिला फलंदाज.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]एकमेव ट्वेंटी२०
[संपादन]
संदर्भ
[संपादन]- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).