२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी
तारीख मार्च २०१९ – -
व्यवस्थापक आयसीसी पुर्व आशिया-प्रशांत
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
यजमान पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी
सहभाग

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी मार्च २०१९मध्ये पापुआ न्यू गिनीमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील विजेता संघ २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेसाठी पात्र होईल. स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने दर्जा असणार आहे. म्हणेजच व्हानुआतूफिलीपाईन्स हे देश आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करतील.

पात्र देश[संपादन]

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी +५.४९९ २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र
Flag of the Philippines फिलिपाईन्स -४.१३३ स्थानिक स्पर्धेत घसरण
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू -१.०६३