झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९
Appearance
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांग्लादेश दौरा, २०१८-१९ | |||||
बांग्लादेश | झिम्बाब्वे | ||||
तारीख | १९ ऑक्टोबर – १५ नोव्हेंबर २०१८ | ||||
संघनायक | मशरफे मोर्ताझा (ए.दि.) महमुद्दुला (कसोटी) |
हॅमिल्टन मासाकाद्झा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | मुशफिकुर रहिम (२७०) | ब्रेंडन टेलर (२४६) | |||
सर्वाधिक बळी | तैजुल इस्लाम (१८) | काईल जार्व्हिस (१०) | |||
मालिकावीर | तैजुल इस्लाम (बांगलादेश) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांग्लादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इमरूल केस (३४९) | शॉन विल्यम्स (२२६) | |||
सर्वाधिक बळी | मेहेदी हसन (४) मोहम्मद सैफूद्दीन (४) नझमूल इस्लाम (४) |
काईल जार्व्हिस (५) | |||
मालिकावीर | इमरूल केस (बांगलादेश) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघ १९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व २ कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.
२ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर बांगलादेशने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला.
सराव सामने
[संपादन]लिस्ट-अ सामना : बांग्लादेश अध्यक्ष एकादश वि. झिम्बाब्वे
[संपादन]
तीन दिवसीय प्रथमश्रेणी सामना : बांग्लादेश अध्यक्ष एकादश वि. झिम्बाब्वे
[संपादन]२९-३१ ऑक्टोबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: बांग्लादेश अध्यक्ष एकादश , गोलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी फक्त ९ षटकांचाच खेळ होऊ शकला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- आरिफुल हक (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- इमरूल केस आणि सौम्य सरकार यांनी बांग्लादेशतर्फे एकदिवसीय सामन्यात खेळताना दुसऱ्या गड्यासाठीची सर्वाधीक धावांची भागीदारी रचली (२२०).
- इमरूल केस (बां) याने बांग्लादेशतर्फे खेळताना तीन एकदिवसीय सामन्यांच्या एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधीक धावा केल्या (३४९).
कसोटी सामना
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]३-७ नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- आरिफुल हक, नझमूल इस्लाम (बां), वेलिंग्टन मासाकाद्झा आणि ब्रॅंडन मावुटा (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- ह्या मैदानावरचा पहिलाच कसोटी सामना.
- तैजुल इस्लाम (बां) ने कसोटीत पहिल्यांदाच १० बळी घेतले.
२री कसोटी
[संपादन]११-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- खालेद अहमद आणि मोहम्मद मिथुन (बां) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- मोहम्मद मिथुन (बां) बांग्लादेशतर्फे कसोटी खेळणारा ८८ प्रथम-श्रेणी सामन्यांसह सर्वात अनुभवी प्रथम-श्रेणी क्रिकेटपटु ठरला.
- मुशफिकुर रहिम (बां) कसोटीत २ द्विशतकं ठोकणारा पहिला यष्टीरक्षक ठरला. त्याने बांग्लादेशसाठी कसोटीत सर्वात जास्ती वैयक्तीत धावा केल्या (२१९), तर सर्वाधीक चेंडू खेळले (४२१) आणि एका डावात सर्वात जास्त वेळ (मिनिटामध्ये) घालवले (५८९ मिनिटं).
- ब्रेंडन टेलर (झि) कसोटीमध्ये दोन्ही डावात शतक ठोकणारा झिम्बाब्वेचा पहिला फलंदाज ठरला.