दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
Appearance
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९ | |||||
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – १७ नोव्हेंबर २०१८ | ||||
संघनायक | ॲरन फिंच | फाफ डू प्लेसी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सध्या आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिका प्रधानमंत्री एकादश विरुद्ध एक ५० षटकांचा सराव सामना खेळेल.
सराव सामने
[संपादन]लिस्ट-अ सामना : प्रधानमंत्री एकादश वि. दक्षिण आफ्रिका
[संपादन]वि
|
||
एडन मार्करम ४७ (५१)
उस्मान कादीर ३/२८ (१० षटके) |
जॉश फिलिप ५७ (५३) लुंगी न्गिदी २/१६ (६ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ब्लेक एल एडवर्ड्स (प्रधानमंत्री एकादश) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
ट्वेंटी२० सराव सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. दक्षिण आफ्रिका
[संपादन]वि
|
||
एडन मार्करम ४५ (२६)
गुरिंदर संधू १/१८ (३ षटके) |
ॲलेक्स रॉस ४० (३५) क्रिस मॉरिस २/३५ (४ षटके) |
- दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- दक्षिण आफ्रिकेचा हा ६००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- फाफ डू प्लेसी आणि डेव्हिड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वाधीक धावांची भागीदारी रचली.
एकमेव ट्वेंटी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी १० षटकांचा खेळविण्यात आला.
- या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.