पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांग्लादेश दौरा, २०१८-१९
Flag of Bangladesh.svg
बांग्लादेश महिला
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान महिला
तारीख २ – ८ ऑक्टोबर २०१८
संघनायक रुमाना अहमद (म.ए.दि.)
सलमा खातून (मट्वेंटी२०)
जव्हेरिया खान
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ २-६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान १ आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामना व ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ली मट्वेंटी२०[संपादन]

२ ऑक्टोबर २०१८
१४:००
धावफलक
वि
सामना रद्द.
शेख कमल क्रिकेट मैदान, कॉक्स बझार
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • ओलसर मैदानामुळे सामना रद्द करण्यात आला.


२री मट्वेंटी२०[संपादन]

३ ऑक्टोबर २०१८
१४:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
८८/५ (१४ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३० (१२.५ षटके)
रुमाना अहमद ९ (१२)
अनाम अमीन ३/० (३ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५८ धावांनी विजयी.
शेख कमल क्रिकेट मैदान, कॉक्स बझार
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: अनाम अमीन (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना १४-१४ षटकांचा करण्यात आला.
  • महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त बांग्लादेशची धावसंख्या कुठल्याही संपूर्ण सदस्याने केलेली सर्वात निचांकी धावसंख्या आहे.


३री मट्वेंटी२०[संपादन]

५ ऑक्टोबर २०१८
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
८१/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८५/३ (१८.१ षटके)
निगार सुलताना १९ (२९)
निदा दर २/१६ (४ षटके)
नश्रा संधू २/१६ (४ षटके)
नाहिदा खान ३३ (४०)
रुमाना अहमद १/१० (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॉक्स बझार
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: नाहिदा खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांग्लादेश, फलंदाजी


४थी मट्वेंटी२०[संपादन]

६ ऑक्टोबर २०१८
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
७७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७८/३ (१४.५ षटके)
रुमाना अहमद २४ (३१)
नतालिया परवेझ ३/२० (४ षटके)
जव्हेरिया खान ३६ (२९)
सलमा खातून १/१३ (२.५ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी आणि ३१ चेंडू राखून विजयी
शेख कमल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॉक्स बझार
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: नतालिया परवेझ (पाकिस्तान)
  • नाणेफेक : बांग्लादेश, फलंदाजी


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

एकमेव म.ए.दि. सामना[संपादन]

८ ऑक्टोबर २०१८
०९:३०
धावफलक
वि
शेख अबु नासेर मैदान, खुलना