आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६३-६४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ डिसेंबर १९६३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-१ [५]
१० जानेवारी १९६४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [५]
२१ फेब्रुवारी १९६४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-० [३]

डिसेंबर[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-११ डिसेंबर रिची बेनॉ ट्रेव्हर गॉडार्ड द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ जानेवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१५ जानेवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी २४-२९ जानेवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
५वी कसोटी ७-१२ फेब्रुवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा भारत दौरा[संपादन]

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ महानगरपालिका मैदान, मद्रास सामना अनिर्णित
२री कसोटी २१-२६ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी ८-१२ फेब्रुवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-२० फेब्रुवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ३ मार्च जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१७ मार्च जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित