"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{Infobox Airport
{{Infobox Airport
| name = दाबोळी विमानतळ
| name = दाभोळी विमानतळ
| nativename = गोवा विमानतळ
| nativename = गोवा विमानतळ
| nativename-r = दाबोळी नौसेना विमानतळ
| nativename-r = दाभोळी नौसेना विमानतळ
| image = Dabolim Airport 1.jpg
| image = Dabolim Airport 1.jpg
| IATA = GOI
| IATA = GOI
ओळ १०: ओळ १०:
| operator = [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]
| operator = [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]
| city-served =
| city-served =
| location = [[वास्को दा गामा]], [[गोवा]], [[भारत]]
| location = [[वास्को गामा]], [[गोवा]], [[भारत]]
| elevation-f = १८४
| elevation-f = १८४
| elevation-m = ५६
| elevation-m = ५६
ओळ २२: ओळ २२:
| footnotes =
| footnotes =
}}
}}
'''दाबोळी विमानतळ'''{{विमानतळ संकेत|GOI|VAGO}} हा [[भारत|भारताच्या]] [[गोवा]] राज्यातील [[वास्को दा गामा]] येथे असलेला विमानतळ आहे.
'''दाभोळी विमानतळ'''{{विमानतळ संकेत|GOI|VAGO}} हा [[भारत|भारताच्या]] [[गोवा]] राज्यातील [[वास्को गामा]] येथे असलेला विमानतळ आहे.


==इतिहास ==
==इतिहास ==
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर प्रदेश असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]] सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करुन हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]]सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.


पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[झुआरी नदी|झुआरी]] व [[मांडोवी नदी|मांडोवी]] नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग ([[चोगम]]) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात [[जर्मनी]]ची [[काँडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाबोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमानकंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाबोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर विमानांतून दाबोळीस आले.
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एअरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[जुआरी नदी|जुआरी]] व [[मांडवी नदी|मांडवी]] या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग ([[चोगॅम]]) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणार्‍या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत [[जर्मनी]]ची [[काँडोर एअरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणार्‍या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणार्‍या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.


== आर्थिक व्यवस्थापन ==
== आर्थिक व्यवस्थापन ==
ओळ ३९: ओळ ३९:
== इमारत आणि सुविधा ==
== इमारत आणि सुविधा ==
[[File:Dabolim airport Goa waiting hall.JPG|thumb|दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय]]
[[File:Dabolim airport Goa waiting hall.JPG|thumb|दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय]]
दाबोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह{{मराठी शब्द सुचवा}} आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी<sup>२</sup> क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक अंतर्देशीय तर दुसरे आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्देशीय टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी आवागमन करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलश्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ कार आणि आठ बस थांबविण्याची सोय आहे.<ref>Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)</ref>
दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह{{मराठी शब्द सुचवा}} आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी<sup>२</sup> क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.<ref>Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)</ref>


दाबोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः [[ख्रिसमस]] व ग्रेगोरियन नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाबोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून [[दिल्ली]] किंवा [[मुंबई]]ची तिकिटे मुंबई-[[दुबई]] किंवा मुंबई-[[बँगकॉक]]च्या तिकिटांच्या पातळीची असतात.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=150220 Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. [[Financial Express]].]</ref>
दाभोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः [[नाताळ]] व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून [[दिल्ली]] किंवा [[मुंबई]]ची तिकिटे मुंबई-[[दुबई]] किंवा मुंबई-[[बँगकॉक]]च्या तिकिटांच्या पातळीची असतात.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=150220 Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. [[Financial Express]].]</ref>


येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरुन सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.


===स्थानिक दळणवळण===
===स्थानिक दळणवळण===
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को दा गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिकालिम]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मडगांव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]] द्वारे गोवा तसेच भारतात इतर ठिकाणी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिकालिम]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मुरगाव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]]द्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.


==विस्तार==
==विस्तार==
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले. या वर अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च होतील व त्याने आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य होईल. यात जुन्या टर्मिनल पाडणे आणि सध्याच्या दोन्ही इमारतीतील सुविधा एकाच इमारतीत आणणे हे अपेक्षित आहे. याशिवाय बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेन्द्र बांधले जाईल.
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे..


==टर्मिनल==
==टर्मिनल==
[[File:Dabolim airport Goa.JPG|thumb|[[जेट एरवेझ]]ची वाहने]]
[[File:Dabolim airport Goa.JPG|thumb|[[जेट एअरवेज]]ची वाहने]]
;टर्मिनल १ - देशांतर्गत
;टर्मिनल १ - देशांतर्गत
दाबोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.
दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.


;टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय
;टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय
येथून मुख्यत्वे [[इराणचा आखात|इराणच्या आखातात]] आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त [[एर इंडिया]] आणि [[इंडियन]] या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाबोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.
येथून मुख्यत्वे [[इराणचा आखात|इराणच्या आखातात]] आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त [[एअर इंडिया]] आणि [[इंडियन]] या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.


===विमानसेवा व गंतव्यस्थान===
===विमानसेवा व गंतव्यस्थान===
ओळ ६३: ओळ ६३:
|3rdcoltitle = टर्मिनल
|3rdcoltitle = टर्मिनल
|[[एरोफ्लोट]]|[[शेरेमेत्येवो विमानतळ|मॉस्को]] (हिवाळी सेवा) | २
|[[एरोफ्लोट]]|[[शेरेमेत्येवो विमानतळ|मॉस्को]] (हिवाळी सेवा) | २
|[[एर अरेबिया]]|[[शारजा]] | २
|[[एअर अरेबिया]]|[[शारजा]] | २
|[[एर इटली पोलास्का]]|वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २
|[[आर इटली पोलास्का]]|वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २
|[[आर्कफ्लाय]]|ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २
|[[आर्कफ्लाय]]|ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २
|[[काँडोर फ्लुगडियेन्स्ट|काँडोर]]|[[फ्रांकफुर्ट आम मेन विमानतळ|फ्रांकफुर्ट]] | २
|[[काँडोर फ्लुगडियेन्स्ट|काँडोर]]|[[फ्रांकफुर्ट आम मेन विमानतळ|फ्रांकफुर्ट]] | २
|[[एडेलवाइस एर]]| [[झुरिक]] (चार्टर सेवा) | २
|[[एडेलवाइस एर]]| [[झुरिक]] (चार्टर सेवा) | २
|[[गोएर]]|[[दिल्ली]], [[मुंबई]]| १
|[[गोएर]]|[[दिल्ली]], [[मुंबई]]| १
|[[इंडियन एरलाइन्स]]| दिल्ली, मुंबई | १
|[[इंडियन एअरलाइन्स]]| दिल्ली, मुंबई | १
|इंडियन एरलाइन्स| [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[दुबई]], [[कुवैत]] | २
|इंडियन आरलाइन्स| [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[दुबई]], [[कुवैत]] | २
|[[ईंडिगो]]|दिल्ली, मुंबई | १
|[[ईंडिगो]]|दिल्ली, मुंबई | १
|[[जेट एरवेज]]| बंगळूर, [[हैदराबाद]], मुंबई | १
|[[जेट एअरवेज]]| बंगळूर, [[हैदराबाद]], मुंबई | १
|[[जेट लाईट]]| अमदावाद, दिल्ली, मुंबई | १
|[[जेट लाईट]]| अमदावाद, दिल्ली, मुंबई | १
|[[किंगफिशर एरलाइन्स]]| बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[इंदूर]], [[कोलकाता]], मुंबई, [[नागपूर]], [[पुणे]], [[श्रीनगर]] | १
|[[किंगफिशर आरलाइन्स]]| बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[इंदूर]], [[कोलकाता]], मुंबई, [[नागपूर]], [[पुणे]], [[श्रीनगर]] | १
|[[एमडीएलआर एरलाइंस]]|दिल्ली | १
|[[एमडीएलआर एअरलऐन्स]]|दिल्ली | १
|[[मोनार्क एरलाइंस]]| [[लंडन गॅटविक विमानतळ|लंडन-गॅटविक]], [[मँचेस्टर]] (चार्टर सेवा) | २
|[[मोनार्क एअरलऐन्स]]| [[लंडन गॅटविक विमानतळ|लंडन-गॅटविक]], [[मँचेस्टर]] (चार्टर सेवा) | २
|[[नोव्हएर]]| [[ग्योटेबोर्ग-लँडव्हेटर विमानतळ|ग्योटेबोर्ग]], [[ऑस्लो-गार्डेरमोएन विमानतळ|ऑस्लो]], [[स्टॉकहोम-आर्लांडा विमानतळ|स्टॉकहोम]] | २
|[[नोव्हएअर]]| [[ग्योटेबोर्ग-लँडव्हेटर विमानतळ|ग्योटेबोर्ग]], [[ऑस्लो-गार्डेरमोएन विमानतळ|ऑस्लो]], [[स्टॉकहोम-आर्लांडा विमानतळ|स्टॉकहोम]] | २
|[[पॅरामाउंट एरवेज]]| चेन्नई, [[कोची]], [[तिरुवअनंतपुरम]] | १
|[[पॅरामाउंट आरवेज]]| चेन्नई, [[कोची]], [[तिरुवअनंतपुरम]] | १
|[[कतार एरवेज]] | [[दोहा]] | २
|[[कतार एअरवेज]] | [[दोहा]] | २
|[[स्पाईसजेट]]| अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[जयपूर]], कोलकाता, मुंबई | १
|[[स्पाईसजेट]]| अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[जयपूर]], कोलकाता, मुंबई | १
|{{nowrap|[[थॉमस कूक एरलाइन्स]]}}|लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा) | २
|{{nowrap|[[थॉमस कूक एअरलाइन्स]]}}|लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा) | २
|[[थॉमसन एरवेज]]| [[ईस्ट मिडलँड्स विमानतळ|ईस्ट मिडलँड्स]], लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)| २
|[[थॉमसन एअरवेज]]| [[ईस्ट मिडलँड्स विमानतळ|ईस्ट मिडलँड्स]], लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)| २
|[[ट्रांसएरो]]| [[मॉस्को-दोमोदेदोवो विमानतळ|मॉस्को-दोमोदेदोवो]] | २
|[[ट्रांसएरो]]| [[मॉस्को-दोमोदेदोवो विमानतळ|मॉस्को-दोमोदेदोवो]] | २
}}
}}
ओळ ८८: ओळ ८८:
==सांख्यिकी==
==सांख्यिकी==
{| border="1"
{| border="1"
|+ '''दाबोळी विमानतळाची सांख्यिकी'''[http://www.azworldairports.com/cfm/frame.cfm?src=http://www.azworldairports.com/airports/p2720mme.htm]
|+ '''दाभोळी विमानतळाची सांख्यिकी'''[http://www.azworldairports.com/cfm/frame.cfm?src=http://www.azworldairports.com/airports/p2720mme.htm]
! वर्ष !! एकूण प्रवासी !! एकूण विमान आवागमनसंख्या
! वर्ष !! एकूण प्रवासी !! एकूण विमान आवागमनसंख्या
|-
|-
ओळ १०२: ओळ १०२:


== सैनिकी विमान प्रशिक्षण ==
== सैनिकी विमान प्रशिक्षण ==
भारतीय आरमार दाबोळी विमानतळावरुन आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्टर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.
भारतीय आरमार दाभोळी विमानतळावरुन आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्र्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.


==विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ==
==विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ==
गोव्यातील राजकारण्यांनी दाबोळीतील आरमारी तळ [[आय.एन.एस. कदंब]] येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाबोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[कारवार]] शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाबोळी मध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हणलेले आहे.<ref name="Goa_Plus_Article">D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". ''Goa Plus'' (''[[The Times of India]]'' supplement). 5 January 2007</ref>
गोव्यातील राजकारण्यांनी दा्भोळीतील आरमारी तळ [[आय.एन.एस. कदंब]] येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[कारवार]] शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.<ref name="Goa_Plus_Article">D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". ''Goa Plus'' (''[[The Times of India]]'' supplement). 5 January 2007</ref>


२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.

===मोपा विमानतळ===
===मोपा विमानतळ===
काही वर्षांपूर्वी नागरी विमान मंत्रालयाने गोव्याच्या उत्तर भागात [[मोपा]] येथे नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यास आरमाराने मान्यताही दिली होती. हा विमानतळ बांधून झाल्यावर दाबोळी विमानळ पूर्णपणे आरमाराच्या हाती सोपविणे हे या प्रस्तावात होते. या प्रस्तावाला २००५च्या सुमारास ऐतिहासिक कारणांवरुन विरोध झाल्याने हा पर्यायही बारगळला.
काही वर्षांपूर्वी नागरी विमान मंत्रालयाने गोव्याच्या उत्तर भागात [[मोपा]] येथे नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यास आरमाराने मान्यताही दिली होती. हा विमानतळ बांधून झाल्यावर दाभोळी विमानळ पूर्णपणे आरमाराच्या हाती सोपविणे हे या प्रस्तावात होते. या प्रस्तावाला २००५च्या सुमारास ऐतिहासिक कारणांवरून विरोध झाल्याने हा पर्यायही बारगळला.


<!--
<!--

२३:४९, ११ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

दाभोळी विमानतळ
गोवा विमानतळ
दाभोळी नौसेना विमानतळ
आहसंवि: GOIआप्रविको: VAGO
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सेना
मालक गोवाभारतीय नौसेना[१]
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ वास्को द गामा, गोवा, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १८४ फू / ५६ मी
गुणक (भौगोलिक) 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E / 15.38083; 73.83139गुणक: 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E / 15.38083; 73.83139
संकेतस्थळ संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०८/२६ ३,४५८ ११,३४५ डांबरी

दाभोळी विमानतळ(आहसंवि: GOIआप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे.

इतिहास

हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५०च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला.

पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एअरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास जुआरीमांडवी या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग (चोगॅम) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणार्‍या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत जर्मनीची काँडोर एअरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणार्‍या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणार्‍या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.

आर्थिक व्यवस्थापन

इमारत आणि सुविधा

दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय

दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.[४]

दाभोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः नाताळ व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बँगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.[५]

येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.

स्थानिक दळणवळण

गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिकालिम मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मुरगाव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वेद्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

विस्तार

नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे..

टर्मिनल

जेट एअरवेजची वाहने
टर्मिनल १ - देशांतर्गत

दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.

टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय

येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एअर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनी गंतव्य स्थान टर्मिनल
एरोफ्लोट मॉस्को (हिवाळी सेवा)
एअर अरेबिया शारजा
आर इटली पोलास्का वॉर्सॉ (चार्टर सेवा)
आर्कफ्लाय ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा)
काँडोर फ्रांकफुर्ट
एडेलवाइस एर झुरिक (चार्टर सेवा)
गोएर दिल्ली, मुंबई
इंडियन एअरलाइन्स दिल्ली, मुंबई
इंडियन आरलाइन्स बंगळूर, चेन्नई, दुबई, कुवैत
ईंडिगो दिल्ली, मुंबई
जेट एअरवेज बंगळूर, हैदराबाद, मुंबई
जेट लाईट अमदावाद, दिल्ली, मुंबई
किंगफिशर आरलाइन्स बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, पुणे, श्रीनगर
एमडीएलआर एअरलऐन्स दिल्ली
मोनार्क एअरलऐन्स लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
नोव्हएअर ग्योटेबोर्ग, ऑस्लो, स्टॉकहोम
पॅरामाउंट आरवेज चेन्नई, कोची, तिरुवअनंतपुरम
कतार एअरवेज दोहा
स्पाईसजेट अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई
थॉमस कूक एअरलाइन्स लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
थॉमसन एअरवेज ईस्ट मिडलँड्स, लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
ट्रांसएरो मॉस्को-दोमोदेदोवो

सांख्यिकी

दाभोळी विमानतळाची सांख्यिकी[२]
वर्ष एकूण प्रवासी एकूण विमान आवागमनसंख्या
1999 758,914 7,584
2000 875,924 7,957
2001 791,628 8,112

सैनिकी विमान प्रशिक्षण

भारतीय आरमार दाभोळी विमानतळावरुन आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्र्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.

विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ

गोव्यातील राजकारण्यांनी दा्भोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.[६]

२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.

मोपा विमानतळ

काही वर्षांपूर्वी नागरी विमान मंत्रालयाने गोव्याच्या उत्तर भागात मोपा येथे नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यास आरमाराने मान्यताही दिली होती. हा विमानतळ बांधून झाल्यावर दाभोळी विमानळ पूर्णपणे आरमाराच्या हाती सोपविणे हे या प्रस्तावात होते. या प्रस्तावाला २००५च्या सुमारास ऐतिहासिक कारणांवरून विरोध झाल्याने हा पर्यायही बारगळला.

भारतीय आरमारी तळ

दाबोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलुर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केन्द्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौके बरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाबोळी येथे स्थित करण्याचा बेत आहे.[७] कारवारस्थित विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाबोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौके वर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मी लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.

याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाबोळी विमानतळावर स्थित आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊबॉम्बफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करुन दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.

सामान वाहतूक

दाबोळी विमानतळावरुन प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.

दुर्घटना व अपघात

  • ऑक्टोबर १, इ.स. २००२ रोजी भारतीय आरमाराची दोन आयएल-१८ प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
  • डिसेंबर २००४मध्ये सी हॅरियर विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
  • डिसेंबर २००५मध्ये सीहॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
  • डिसेंबर २४, २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करुन घेतला.

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ [http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa
  3. ^ Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline
  4. ^ Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)
  5. ^ Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. Financial Express.
  6. ^ D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". Goa Plus (The Times of India supplement). 5 January 2007
  7. ^ India to receive MiG-29 from Russia in 2007. The Times of India. 13 March 2006

बाह्य दुवे