वास्को दा गामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वास्को द गामा या पानावरून पुनर्निर्देशित)
वास्को दा गामा
Vasco da Gama
जन्म १४६०
पोर्तुगाल
मृत्यू २४ डिसेंबर १५२४
कोची, भारत
राष्ट्रीयत्व पोर्तुगीज
पेशा खलाशी, पोर्तुगीज भारताचा राज्यपाल
स्वाक्षरी

वास्को दा गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को दा गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: