जगामधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जगामध्ये बौद्ध अनुयायी
Buddhist Expansion.svg
बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, गडद पिवळा रंग असणाऱ्या भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.
एकूण लोकसंख्या

५२,००,००,००० (प्रमाणः- ९%) (२०११)
१,६०,००,००,००० (प्रमाणः- २४%) (२०११)
२,१०,००,००,००० (प्रमाणः- २९%) (२०११)

लोकसंख्येचे प्रदेश
दक्षिण आशिया, पूर्व आशिया, आग्नेय आशियामध्ये बहुसंख्यक, ऑस्ट्रेलिया आणि रशियाच्या काही क्षेत्रात बहुसंख्यक, बाकी जगभरात अल्पसंख्यक
भाषा
व्यापक प्रमाणात चिनी भाषा, इंग्रजी व इतर राष्ट्रांच्या राष्ट्र/राष्ट्रीय किंवा प्रादेशिक भाषा
धर्म
बौद्ध धर्म
Dharma Wheel.svg
धम्मचक्र


बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.

लोकसंख्या[संपादन]

बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लामहिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हटले गेले आहे.

अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरुवात ख्रिश्चनइस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.[४] या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे.

इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९%) दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.[५]

इतिहास[संपादन]

बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.

आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती.

संप्रदाय[संपादन]

उत्तरी बौद्ध धर्म:
  पिवळा (महायान)
  नारंगी (वज्रयान)
दक्षिणी बौद्ध धर्म:
  लाल (थेरवाद)

बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[६]

महायान[संपादन]

मुख्य लेख: महायान

महायान (पूर्वीय बौद्ध धर्म) हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हॉंग कॉंग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे

थेरवाद[संपादन]

मुख्य लेख: थेरवाद

बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.[७]

वज्रयान[संपादन]

मुख्य लेख: वज्रयान

वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्ररशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत.

नवयान[संपादन]

मुख्य लेखविविधा: नवयान आणि दलित बौद्ध चळवळ

नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हटले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी (नव)बौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे देश[संपादन]

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश (२०१०-११)
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध टक्केवारी
Flag of the People's Republic of China चीन १,२२,५०,८७,००० ९१%
जपान ध्वज जपान १२,३३,४५,००० ९६%
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम ७,४५,७८,००० ८५%
भारत ध्वज भारत १२,०४,२५,९७२ ९%
थायलंड ध्वज थायलंड ६,४६,८७,००० ९५% [८]
म्यानमार ध्वज म्यानमार ४,९९,९२,००० ९०%
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया २,४६,५६,००० ५४ %
Flag of the Republic of China तैवान २,२१,४५,००० ९३%[९]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १,७६,५६,००० ७२%
श्रीलंका ध्वज श्रीलंका १,६०,४५,६०० ७५%[१०][११]
कंबोडिया ध्वज कंबोडिया १,४८,८०,००० ९७%
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया ८०,८५,४०० ०३%
साचा:देश माहिती हॉंग कॉंग ६५,८७,६०३ ९३%
मलेशिया ध्वज मलेशिया ६३,४७,२२० २२%
नेपाळ ध्वज नेपाळ ६२,२८,६९० २१%
लाओस ध्वज लाओस ६२,८७,६१० ९८%
Flag of the United States अमेरिका ६१,५९,९०० ०२%
सिंगापूर ध्वज सिंगापूर ३७,७५,६६६ ६७%
मंगोलिया ध्वज मंगोलिया ३०,५५,६९० ९८%
Flag of the Philippines फिलिपिन्स २८,६७,५९५ ०३%
रशिया ध्वज रशिया २०,९६,६०८ ०२%
Flag of Bangladesh.svg बांग्लादेश २०,४६,८०० ०१%
कॅनडा ध्वज कॅनडा २१,४७,६०० ०३%
ब्राझील ध्वज ब्राझील ११,४५,६८० ०१%
फ्रान्स ध्वज फ्रांस १०,५५,६०० ०२%

बौद्ध बहुसंख्यक देश[संपादन]

जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी

सर्वाधिक बौद्ध असलेले देश[१२] बौद्ध टक्केवारी
लाओस ध्वज लाओस ९८ % [१३]
मंगोलिया ध्वज मंगोलिया ९८ %
कंबोडिया ध्वज कंबोडिया ९७ % [१४]
जपान ध्वज जपान ९६ % [१५]
थायलंड ध्वज थायलंड ९५ % [१६]
भूतान ध्वज भूतान ९४  %
Flag of the Republic of China तैवान ९३ % [१७][१८][१८]
साचा:देश माहिती हॉंग कॉंग ९३ %
Flag of the People's Republic of China चीन ९१ % [१९]
म्यानमार ध्वज म्यानमार ९० % [२०]
मकाओ ध्वज मकाओ ९० % [२१]
तिबेट ९० % [२२]
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम ८५ % [२३][२४]
श्रीलंका ध्वज श्रीलंका ७५ % [२५][२६]
क्रिसमस द्वीप ध्वज क्रिसमस द्वीप ७५ %[२७]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया ७३ %
सिंगापूर ध्वज सिंगापूर ६७ %
तुवा (रशियाचे प्रजासत्ताक) ६५ %
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ५४  %
काल्मिकिया (रशियाचे प्रजासत्ताक) ५० %[२८][२९]
मलेशिया ध्वज मलेशिया २२ %
नेपाळ ध्वज नेपाळ २१ %
बुर्यातिया (रशियाचे प्रजासत्ताक) २० %
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई १७ %
बहूसंख्यक बौद्ध देश

आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे.

अधिकृत बौद्ध देश

जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे.

खंडनिहाय बौद्ध[संपादन]

देशनिहाय बौद्ध[संपादन]

देशानुसार बौद्ध लोकसंख्या
क्षेत्र देश लोकसंख्या (२००७) बौद्ध % एकूण बौद्ध
मध्य आशिया अफगाणिस्तान अफगानिस्तान ३,१८,८९,९२३ ०.२%[३०] ६३,७८०
दक्षिण अमेरिका आर्जेन्टिना आर्जेन्टिना ४,०३,०१,९२७ ०.१%[३१] ४०,३०२
कॅरिबियन अरूबा अरूबा १,००,०१८ १.२%[३२] १,२००
ओशनिया ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २,०४,३४,१७६ २.१%[३३] ४,२९,११९
मध्य युरोप ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया ८१,९९,७८३ ०.१३% १०,६६०
मध्य पूर्व बहरैन बहरीन ७,०८,५७३ १%[३४] ७,०८६
दक्षिण आशिया बांगलादेश बांग्लादेश १५,०४,४८,३३९ ०.७%[३५] १०,५३,१३८
पश्चिम युरोप बेल्जियम बेल्जियम १,०३,९२,२२६ ०.२९%[३६] ३१,१७७
मध्य अमेरिका बेलीझ बेलीझ २,९४,३८५ ०.३५%[३७] १,०३०
दक्षिण आशिया भूतान भूतान २३,२७,८४९ ७५%[३८] - ९४ % १७,४५,८८८ - २१,४१,६२२
दक्षिण अमेरिका बोलिव्हिया बोलिव्हिया ९१,१९,१५२ ०.२६%[३९] २३,७१०
बाल्कन बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ४५,५२,१९८ ०.०१% ४५५
दक्षिण अमेरिका ब्राझील ब्राझील १९,००,१०,६४७ ०.१३०%[४०] २,४७,०१४
आग्नेय आशिया ब्रुनेई ब्रुनेई ३,७४,५७७ ९.०९%[४१] २९,८२२
पूर्व युरोप बल्गेरिया बल्गेरिया ७३,२२,८५८ ०.०१५% १,०९८
आग्नेय आशिया म्यानमार (म्यानमार) ५,५४,००,००० ९०%[४२] ४,८०,१९,२००
आग्नेय आशिया कंबोडिया कम्बोडिया १,४८,०५,३५८ ९६.४%[४३] १,४२,७२,३६५
उत्तर अमेरिका कॅनडा कॅनडा ३,३३,९०,१४१ १.०[४४] ३,००,३४५
दक्षिण अमेरिका चिली चिली १,६२,८४,७४१ ०.०४ %[४५][४६] ६,५१४
पूर्व आशिया चीन चीन १,३२,१८,५१,८८८ ८%[४७][४८] - २१%[४९][५०] - +८०%[५१][५२][५३] - ९१%[५४] १०,५७,४८,१५१ - २७,७५,८८,८९६ - १,०५,७४,८१,५१० - १,२०,२८,८५,२१८
दक्षिण अमेरिका कोलंबिया कोलंबिया ४ ,४३,७९,५९८ ०.०१%[५५] ४,४३८
मध्य अमेरिका कोस्टा रिका कोस्ट रिका ४१,३३,८८४ २.३४ %[५६] ९६,७३३
पश्चिम आफ्रिका साचा:पताका कोत द'ईवोआर १,८०,१३,४०९ ०.०६%[५७] १०,८०८
बाल्कन क्रोएशिया क्रोयशिया ४४,९३,३१२ ०.०३% १,३४८
कॅरिबियन क्युबा क्यूबा १,१३,९४,०४३ ०.२५%[५८] २८,४८५
मध्य पूर्व सायप्रस सायप्रस ७,८८,४५७ १% ७,८८५
मध्य युरोप चेक प्रजासत्ताक चेक रिपब्लिक १,०२,२८,७४४ ०.५% ५१,१४४
पश्चिम युरोप डेन्मार्क डेनमार्क ५४,६८,१२० ०.५%[५९] २०,००० - २५,०००[५९]
कॅरिबियन डॉमिनिका डोमिनिका ७२,३८६ ०.२५%[६०] १८१
कॅरिबियन डॉमिनिकन प्रजासत्ताक डोमिनिकन गणराज्य ९३,६५,८१८ ०.१%[६१] ९,३६६
आग्नेय आशिया साचा:पताका पूर्व तिमोर १०,८४,९७१ ०.१%[६२] १,०८५
दक्षिण अमेरिका इक्वेडोर इक्वेडोर १,३७,५५,६८० ०.२%[६३] २७,५११
दक्षिण अमेरिका एल साल्व्हाडोर एल सेल्वडॉर ६९,४ ८,०७३ ०.०३%[६४] २,०८४
पूर्व आफ्रिका साचा:पताका इरिट्रिया ४ ९,०६,५८५ ०.१%[६५] ४,९०७
पूर्व युरोप साचा:पताका एस्टोनिया १३,१५,९१२ ०.४ %[६६] ५,२६४
ओशनिया फिजी फिजी ९,१८,६७५ १% ९,१८७
पश्चिम युरोप फिनलंड फिनलंड ५२,३८,४ ६० ०.१%[६७] ५,२३८
पश्चिम युरोप फ्रान्स फ्रॉंस ६,३७,१८,१८७ १.२% ७,६४,६१८
दक्षिण अमेरिका गयाना गयाना २,०३,३२१ ४ %[६८] ८,१३२
ओशनिया साचा:पताका पॉलिनेशिया २,७८,९६३ ७.५% २०,९२२
कॉकेशस जॉर्जिया जॉर्जिया ४६,४६,००३ ०.१%[६९] ४,६४६
पश्चिम युरोप जर्मनी जर्मनी ८,२४,००,९९६ १% ८,२४,००१
पश्चिम आफ्रिका साचा:पताका घाना २,२९,३१,२९९ ०.०५%[७०] ११,४६६
बाल्कन ग्रीस ग्रीस १,०७,०६,२९० ०.१% १०,७०६
मध्य अमेरिका ग्वातेमाला ग्वाटेमाला १,२७,२८,१११ ०.१%[७१] १२,७२८
पश्चिम आफ्रिका साचा:पताका गिनी ९९,४७,८१४ ०.१%[७२] ९,९४८
दक्षिण अमेरिका गयाना गुयाना ७,६९,०९५ ०.२५%[७३] १,९२३
मध्य अमेरिका [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] होन्डुरास ७४,८३,७६३ ०.१%[७४] ७,४८४
पूर्व आशिया साचा:पताका हॉंग कॉंग ६९,८०,४१२ १०.१%[७५] - ९२%[७६] ७,०५,०२२ - ६४,२१,९८०
पूर्व युरोप हंगेरी हंगरी ९९,५६,१०८ ०.०५% ५,२२३[७७]
पश्चिम युरोप आइसलँड आइसलैंड ३,०१,९३१ ०.१५%[७८] ४५३
दक्षिण आशिया भारत भारत १,१२,९८,६६,१५४ ०.८%[७९] - ३.२५%[८०] - ५%[८१][८१] ८५,४८,९६९ - ३,७९,१३,१३४ - ५,१७,८६,८९०
आग्नेय आशिया इंडोनेशिया इंडोनेशिया २३,४६,९३,९९७ १%[८२] २३,४६,९४०
मध्य पूर्व इराण इराण ७,२२,१२,०००
पश्चिम युरोप आयर्लंडचे प्रजासत्ताक आयरलैंड ४१,०९,०८६ ०.२%[८३][८४] ८,२१८
मध्य पूर्व इस्रायल इज्राईल ६४,२६,६७९ ०.१%[८५] ६,४२६
पश्चिम युरोप इटली इटली ५,८१,४७,७३३ ०.२%[८६][८७][८८] १,१६,२९५
|कॅरिबियन जमैका जमैका २७,८०,१३२ ०.३%[८९] ८,३४०
पूर्व आशिया जपान जपान १२,७४,३३,४९४ ४ ५%[९०] ७५% - ९६%

[९१]

५,७०,६१,९९४ - ९,१०,००,००० - १२,३३,१७,९५३
मध्य आशिया साचा:पताका कझाकस्तान १,५२,८४,९२९ ०.५५%[९२] ८४,०६७
पूर्व आशिया उत्तर कोरिया उत्तर कोरिया २,३३,०१,७२५ ५५%[९३][९४][९५] १०.०००[९६] - १,५०,२९,६१३
पूर्व आशिया दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ४,९०,४४,७९० २२.८%[९७][९८][९९][१००][१०१] - ३८% - ५४ % १,१४ ,२७,४ ३६ - १,८५,७२,५०० - २,५०,००,०००
मध्य आशिया साचा:पताका किर्गिझस्तान ५२,८४,१४९ ०.३५%[१०२] १८,४९५
मध्य पूर्व साचा:पताका कुवेत २५,०५,५५९ ४%[१०३] १,००,२२२
आग्नेय आशिया साचा:पताका लाओस ६५,२१,९९८ ६७%[१०४] - ९८% ४३,६९,७३९ - ६३,९१,५५८
पूर्व युरोप लात्व्हिया लाट्विया २२,५९,८१० ०.००४ %[१०५] ९०
मध्य पूर्व लेबेनॉन लेबेनॉन ३९,२५,५०२ ०.१%[१०६] ३,९२६
दक्षिण आफ्रिका साचा:पताका लेसोथो २१,२५,२६२ ०.१%[१०७] २,१२५
पश्चिम आफ्रिका लायबेरिया लाइबेरिया ३१,९५,९३१ ०.१%[१०८] ३,१९६
उत्तर आफ्रिका साचा:पताका ६०,३६,९१४ ०.३%[१०९] १८,१२०
पश्चिम युरोप लिश्टनस्टाइन लीष्टनस्टाइन ३४,२४७ ०.२२%[११०] ७५
पूर्व आशिया मकाओ मकाउ ४,५६,९८९ १७%[१११] - ५०%[११२] - ८५%[११३][११४] ७७,६८८ - २,२८,४ ९५ - ३,८८,४ ४ १
पूर्व आशिया साचा:पताका मादागास्कार १,९४,४८,८१५ ०.१%[११५] १९,४४९
आग्नेय आशिया मलेशिया मलेशिया २,४८,२१,२८६ २२%[११६] ५४,६०,६८३
दक्षिण आशिया मालदीव मालदीव ३,६९,०३१ ०.४५%[११७] १,६६१
पूर्व आफ्रिका साचा:पताका मॉरिशस १२,५०,८८२ २.५%[११८] ३१,२७२
उत्तर अमेरिका मेक्सिको मेक्सिको १०,८७,००,८९१ ०.१%[११९] १,०८,७०१
मध्य आशिया मंगोलिया मंगोलिया २९,५१,७८६ ५०%[१२०] - ९४ %[१२१] १४,७५,८९३- २७,७४,६७९
दक्षिण आफ्रिका साचा:पताका नामिबिया २०,५५,०८० ०.१%[१२२] २,०५५
दक्षिण आशिया नेपाळ नेपाळ २,८९,०१,७९० ११%[१२३] - २१% ३१,७९,१९७ - ६१,५९,५१०
पश्चिम युरोप नेदरलँड्स नेदरलँड्स १,६५,७०,६१३ ०.११%[१२४] - १%[१२५] १७,३९९ - १,६५,७०६
|कॅरिबियन साचा:पताका नेदरलँड्स ॲंटिल्स २,२३,६५२ ०.७% १,५६६
ओशनिया न्यू कॅलिडोनिया न्यू कैलेडोनिया २,२१,९४३ ३%[१२६] ६,६५७
ओशनिया न्यूझीलंड न्यूज़ीलैंड ४१,१५,७७१ १.२%[१२७] ४९,३८९
मध्य अमेरिका निकाराग्वा निकारागुआ ५६,७५,३५६ ०.१%[१२८] ५,६७५
पश्चिम युरोप नॉर्वे नॉर्वे ४६,२७,९२६ ०.४ २%[१२९] १९,४३७
मध्य पूर्व साचा:पताका ओमान ३२,०४,८९७ १%[१३०] ३२,०४९
दक्षिण आशिया पाकिस्तान पाकिस्तान १६,४७,४१,९२४ ०.१%[१३१] १,६४,७४२
मध्य अमेरिका पनामा पनामा ३२,४२,१७३ २.१%[१३२] ६८,०८६
ओशनिया पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी ५७,९५,८८७ ०.३%[१३३] १७,३८८
दक्षिण अमेरिका साचा:पताका पेराग्वे ६६,६९,०८६ ०.५%[१३४] ३३,३४५
दक्षिण अमेरिका पेरू पेरु २,८६,७४,७५७ ०.३१%[१३५] ८८,८९२
आग्नेय आशिया फिलिपाईन्स फिलिपिन्स ९,१०,७७,२८७ ३%[१३६] २७,५९,४९०
पश्चिम युरोप पोर्तुगाल पोर्तुगाल १,०६,४२,८३६ ०.१८% २०,०००
मध्य युरोप पोलंड पोलैंड ३,८५,१८,२४ १ ०.१% ३८,५१८
|कॅरिबियन साचा:पताका पोर्तो रिको ३९,४४,२५९ ०.०३%[१३७] १,१८३
मध्य पूर्व कतार कतार ९,०७,२२९ ५%[१३८] ४५,३६१
पूर्व आफ्रिका फ्रान्स फ्रान्स ७,८४,००० १% ७,८४०
पूर्व युरोप रोमेनिया रोमानिया २,२२,७६,०५६ ०.०१%[१३९] २,२२८
पूर्व युरोप रशिया रशिया १४,१३,७७,७५२ ०.७५%[१४०] - १.१% - १.४ ५%[१४१] १०,६०,३३३- १५,५५,१५५ - २०,४९,९७७
मध्य पूर्व सौदी अरेबिया सौदी अरेबिया २,७६,०१,०३८ १.५%[१४२] ४,१४,०१६
पश्चिम आफ्रिका साचा:पताका सेनेगल १,२५,२१,८५१ ०.०१% १,२५२
बाल्कन सर्बिया सर्बिया १,०१,५०,२६५ ०.०१% १,०१५
पूर्व आफ्रिका साचा:पताका सेशेल्स ८१,८९५ १% ८१९
आग्नेय आशिया सिंगापूर सिंगापुर ४५,५३,००९ ४२.५%[१४३] - ५१%[१४४] - ६१.१%[१४५] १९,३५,०२९ - २३,२२,०३५ - २७,८१,८८८
मध्य युरोप स्लोव्हाकिया स्लोवाकिया ५४,४७,५०२ ०.१%[१४६] ५,४४७
मध्य युरोप स्लोव्हेनिया स्लोवेनिया २०,०९,२४ ५ ०.०७५% १,५००
पश्चिम युरोप स्पेन स्पेन ४ ,०४ ,४ ८,१९१ ०.०२५%[१४७] - ०.५% - ०.७५%[१४८] १०,११२ - २,००,००० - ३,००,०००
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ४,३९,९७,८२८ ०.१%[१४९] ४३,९९८
दक्षिण आशिया श्रीलंका श्रीलंका २,०९,२६,३१५ ७०.२%[१५०] १,४६,४८,४२१
दक्षिण अमेरिका साचा:पताका सुरिनाम ४,७०,७८४ १% ४,७०८
पश्चिम युरोप स्वीडन स्वीडन ९०,३१,०८८ ०.२%[१५१] १८,०६२
पश्चिम युरोप स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ७५,५४,६६१ ०.२९%[१५२] २१,९०९
पूर्व आशिया तैवान तैवान २,२८,५८,८७२ ३५%[१५३] - ७५%[१५४] - ९३%[१५५] ८०,००,६०५ - १,७१,४४,१५४ - २,१५,३०,३५८
मध्य आशिया ताजिकिस्तान ताजिकिस्तान ७०,७६,५९८ ०.१%[१५६] ७,०७६
पूर्व आफ्रिका टांझानिया टांझानिया ३,९३,८४,२२३ ०.१%[१५७] ३९,३८४
आग्नेय आशिया थायलंड थायलंड ६,५०,६८,१४९ ९५%[१५८] ६,१८,१४,७४२
|कॅरिबियन त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो १०,५६,६०८ ०.७%[१५९] ७,३९६
मध्य पूर्व तुर्कस्तान तुर्की ७,११,५८,६४७ ०.१%[१६०] ७१,१५९
मध्य आशिया तुर्कमेनिस्तान ५०,९७,०२८ ०.१%[१६१] ५०,९७०
पूर्व युरोप युक्रेन युक्रेन ४,६२,९९,८६२ ०.१%[१०५] ४६,३००
मध्य पूर्व संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ४४,४४,०११ ५%[१६२] २,२२,२०१
पश्चिम युरोप युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ६,०७,७६,२३८ ०.३%[१६३] १,५२,०००[१६३]
उत्तर अमेरिका अमेरिका संयुक्त राज्य अमेरिका ३०,११,३९,९४७ ०.७%[१६४][१६५] - २% १५,०५,७०० - ६०,२२,७९९
दक्षिण अमेरिका उरुग्वे उरुग्वे ३४,६०,६०७ ०.१%[१६६] ३,४६१
मध्य आशिया उझबेकिस्तान उझबेकिस्तान २,७७,८०,०५९ ०.२%[१६७] ५५,५६०
ओशनिया व्हानुआतू व्हानुआतू २,११,९७१ १%[१६८] २,१२०
दक्षिण अमेरिका व्हेनेझुएला व्हेनेझुएला २,६०,२३,५२८ ०.२%[१६९] ५२,०४७
आग्नेय आशिया व्हियेतनाम व्हियेतनाम ८,५२,६२,३५६ १६%[१७०] - ५०%[१७१] - ८५%[२४]

[१७२][१७३][१७४][१७५]

१,३६,४१,९७७ - ४,२६,३१,१७८ - ७,२४,७३,००३
दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे झिंबाब्वे १,२३,११,१४३ ०.१%[१७६] १२,३७०
एकूण ६,६७,९२,५२,०४० ७.३४२% – १०.३५६% – २८.७७५% ४८,९८,०७,७६१ – ६९,०८,४७,२१४ – १,९२,१९,८९,६४१

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ जगामध्ये बौद्ध धर्म
 2. ^ जगामध्ये बौद्ध धर्म
 3. ^ जगामध्ये बौद्ध धर्म
 4. ^ असा आहे बौद्ध धर्म
 5. ^ https://books.google.co.in/books?id=u0sg9LV_rEgC&lpg=PP1&dq=buddhism+introduction&pg=PA5&redir_esc=y#v=onepage&q&f=false
 6. ^ http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-110052400049_1.html
 7. ^ जगामध्ये थेरवाद बौद्ध धर्म
 8. ^ Department of Census and Statistics,The Census of Population and Housing of Sri Lanka-2011
 9. ^ ताइवान की लोकसंख्या
 10. ^ बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती
 11. ^ [१]
 12. ^ [२] जगात बौद्ध धर्म
 13. ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists
 14. ^ http://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Cambodia
 15. ^ http://www.infoplease.com/ipa/A0855613.html
 16. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Thailand
 17. ^ http://www.indexmundi.com/taiwan/demographics_profile.html
 18. ^ a b http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
 19. ^ https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE#cite_note-5
 20. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Freedom_of_religion_in_Myanmar
 21. ^ https://books.google.com/books?id=nF-zCwAAQBAJ&pg=PA46&lpg=PA46&dq=90%25+buddhist+in+macau&source=bl&ots=QeL5srWTvZ&sig=Pf3e93G9iEb2DTbqm3wHeBCV6Vc&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjR1rXU_OPQAhWMuI8KHdr9BcsQ6AEIGDAB
 22. ^ http://www.nepalreisentrek.com/index.php?option=com_content&view=article&id=141&Itemid=434
 23. ^ http://m.vietnambiketours.com/?url=http://www%2evietnambiketours%2ecom%2fvietnam%2dreligion%2ehtml
 24. ^ a b http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-countries/Vietnam-Asia
 25. ^ http://www.dhammawiki.com/index.php?title=Sri_Lanka
 26. ^ https://www.directtraveller.com/blog/buddhism-and-sri-lankan-cultural-heritage/
 27. ^ %http://www.gettyimages.com/detail/photo/buddhist-temple-christmas-island-royalty-free-image/496848403
 28. ^ http://www.dharmawheel.net/viewtopic.php?f=63&t=1850
 29. ^ http://www.pagef30.com/2009/04/kalmykia-too-weird-and-unique-to-remain.html?m=1
 30. ^ "Hindki". Encyclopædia Britannica Eleventh Edition. २००७-०९-१५ रोजी पाहिले.
 31. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 32. ^ The World Factbook
 33. ^ state.gov
 34. ^ state.gov
 35. ^ banbeis.gov.bd
 36. ^ religiousintelligence.co.uk
 37. ^ [३]
 38. ^ state.gov
 39. ^ religiousintelligence.co.uk
 40. ^ ibge.gov.br
 41. ^ religiousintelligence.co.uk
 42. ^ buddhanet.net, The CIA World Factbook
 43. ^ The World Factbook
 44. ^ [४]
 45. ^ [५]
 46. ^ International Religious Freedom Report २००६ - Chile
 47. ^ The World Factbook
 48. ^ state.gov
 49. ^ BBC News - Survey finds ३००m China believers
 50. ^ chinadaily.com.cn
 51. ^ http://www.justchina.org/china/china-beliefs.asp
 52. ^ http://www.foreignercn.com/index.php?option=com_content&view=article&id=२९२९:buddhism-in-china&catid=१:history-and-culture&Itemid=११४
 53. ^ http://www.chinabusinessinterpreter.com/Dasiy/१६.aspx
 54. ^ Gach, Alpha Books, २००१
 55. ^ religiousintelligence.co.uk
 56. ^ religiousintelligence.co.uk
 57. ^ state.gov
 58. ^ religiousintelligence.co.uk
 59. ^ a b Journal of Global Buddhism, Article by Jørn Borup, Department of Study of Religion at University of Aarhus, Denmark. २००८, based on research from २००५, "There are about २०,००० Buddhists in Denmark." ०.५% of ५.५ million would be २७,५००
 60. ^ religiousintelligence.co.uk
 61. ^ religiousintelligence.co.uk, religiousfreedom.lib.virginia.edu
 62. ^ East Timor
 63. ^ religiousfreedom.lib.virginia.edu, [६]
 64. ^ religiousintelligence.co.uk
 65. ^ state.gov
 66. ^ state.gov
 67. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 68. ^ religiousintelligence.co.uk
 69. ^ state.gov
 70. ^ state.gov
 71. ^ religiousintelligence.co.uk
 72. ^ state.gov
 73. ^ [७]
 74. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 75. ^ International Religious Freedom Report २००७ - Hong Kong
 76. ^ The World Factbook, [८], [९][१०], [११]
 77. ^ Population by religion, denomination, religious community, etc., main age groups and sex
 78. ^ religiousintelligence.co.uk
 79. ^ Indian Census
 80. ^ million Buddhists in India (२००८)
 81. ^ a b http://www.ucanews.com/story-archive/?post_name=/२००५/०६/१७/buddhists-reject-religious-census&post_id=४१५८
 82. ^ depag.go.id
 83. ^ beyond२०२०.cso.ie
 84. ^ Cox, Laurence and Griffin, Maria. "The Wild Irish girl and the 'dalai lama of little Thibet': the long encounter between Ireland and Asian Buddhism". ५३-७३in Olivia Cosgrove et al. (eds), Ireland's new religious movements. Cambridge Scholars, २०११
 85. ^ state.gov
 86. ^ Unione Buddhista Italiana - UBI: L'Ente
 87. ^ SGI-ITALIA.ORG: L'Istituto Buddista Italiano Soka Gakkai
 88. ^ http://www.db.caritas.glauco.it/caritas/dati/news/२००४-०५/२५/Scheda.pdf
 89. ^ religiousintelligence.co.uk, religiousfreedom.lib.virginia.edu
 90. ^ Michael Martin (२००७). The Cambridge companion to atheism. Cambridge University Press. pp. [१२] - ९६%. ISBN ९७८०५२१८४२७०९ Check |isbn= value: invalid character (सहाय्य). According to Norris and Inglehart (२००४), ६५% of those in Japan do not believe in God. According to Demerath (२००१:१३८), ६४% do not believe in God and ५५% do not believe in Buddha. According to the १९९९ Gallup International Poll, nearly २९% of the Japanese chose 'none' as their religion. According to Johnstone (१९९३:३२३), ८४% of the Japanese claim no personal religion, but most follow 'the customs of Japanese traditional religion.'
 91. ^ https://books.google.co.in/books?id=४JMJP२७VasMC&pg=PA१५९&lpg=PA१५९&dq=९६%२५+buddhist+population+in+japan&source=bl&ots=९_७tRpn९v४&sig=R६lv०GCO६hBS-bPsxQZubW४tptM&hl=en&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=९६%२५%२०buddhist%२०population%२०in%२०japan&f=false
 92. ^ religiousintelligence.co.uk
 93. ^ The CIA World Factbook, state.gov
 94. ^ Every Culture - Culture of NORTH KOREA
 95. ^ CIA The World Factbook -- North Korea
 96. ^ state.gov
 97. ^ state.gov
 98. ^ state.gov
 99. ^ About Korea - Religion
 100. ^ Every Culture - South Koreans
 101. ^ Every Culture - Culture of SOUTH KOREA
 102. ^ religiousintelligence.co.uk
 103. ^ state.gov
 104. ^ [१३]
 105. ^ a b state.gov
 106. ^ dailystar.com.lb, state.gov
 107. ^ state.gov, state.gov
 108. ^ state.gov
 109. ^ religiousintelligence.co.uk, http://religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
 110. ^ state.gov
 111. ^ Background Note: Macau
 112. ^ CIA Factbook - Macau
 113. ^ International Religious Freedom Report २००६ - Macau
 114. ^ International Religious Freedom Report २००७ - Macau
 115. ^ religiousfreedom.lib.virginia.edu, religiousintelligence.co.uk
 116. ^ [१४], state.gov
 117. ^ religiousintelligence.co.uk
 118. ^ adherents.com/adhloc/Wh_२०२.html
 119. ^ The CIA World Factbook
 120. ^ The CIA World Factbook
 121. ^ state.gov, state.gov
 122. ^ state.gov
 123. ^ state.gov, The CIA World Factbook
 124. ^ state.gov
 125. ^ adherents.com
 126. ^ The World Factbook
 127. ^ religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
 128. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 129. ^ norway.lk
 130. ^ religiousfreedom.lib.virginia.edu, religiousintelligence.co.uk
 131. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 132. ^ [१५]
 133. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 134. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 135. ^ religiousintelligence.co.uk
 136. ^ PEW Forum
 137. ^ religiousintelligence.co.uk
 138. ^ state.gov, The World Factbook
 139. ^ state.gov
 140. ^ religiousintelligence.co.uk
 141. ^ state.gov
 142. ^ state.gov
 143. ^ CIA Factbook - Singapore
 144. ^ www.state.gov
 145. ^ religiousfreedom.lib.virginia.edu, state.gov
 146. ^ state.gov
 147. ^ state.gov
 148. ^ El ७% de los fieles profesan una fe que no es la católica
 149. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 150. ^ state.gov, The CIA World Factbook
 151. ^ state.gov
 152. ^ state.gov
 153. ^ state.gov
 154. ^ state.gov
 155. ^ The World Factbook
 156. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 157. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 158. ^ The CIA World Factbook
 159. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 160. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
 161. ^ state.gov
 162. ^ state.gov, religiousintelligence.co.uk
 163. ^ a b In Britain, २००१
 164. ^ American Religious Identification Survey, २००१
 165. ^ CIA The World Factbook - United States of America
 166. ^ state.gov
 167. ^ religiousfreedom.lib.virginia.edu, religiousintelligence.co.uk
 168. ^ headheeb.blogmosis.com
 169. ^ religiousintelligence.co.uk
 170. ^ vietnamembassy.us
 171. ^ state.gov
 172. ^ state.gov, mtholyoke.edu
 173. ^ http://m.vietnambiketours.com/?url=http://www%२evietnambiketours%२ecom%२fvietnam%२dreligion%२ehtml
 174. ^ http://www.customvietnamtravel.com/popup.php?id=७
 175. ^ http://templehobbs.org/Missions/vietnam.html
 176. ^ state.gov