पॉलिनेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पॉलिनेशिया प्रदेशाचा नकाशा

पॉलिनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पॉलिनेशियामध्ये एकुण १,००० पेक्षा जास्त बेटे आहेत. पॉलिनेशियामध्ये खालील देश व प्रदेश आहेत: