पोलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोलंड
Rzeczpospolita Polska
पोलंडचे प्रजासत्ताक
पोलंडचा ध्वज पोलंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: अनधिकृत ब्रीदवाक्ये
(ब्रीदवाक्य - पोलिश:Bóg, Honor, Ojczyzna; अर्थ: देव, मान आणि पितृभू)
राष्ट्रगीत: माझुरेक डाब्रॉवस्कीएगो
पोलंडचे स्थान
पोलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
वर्झावा
अधिकृत भाषा पोलिश
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख आंद्रेय दुदा
 - पंतप्रधान बियाता शिद्वो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ९६६ (पोलंडचे ख्रिस्तीकरण)
१० वे शतक (घोषित)
नोव्हेंबर ११, १९१८ (पुनर्घोषित) 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ३,१२,६७९ किमी (७०वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.००
लोकसंख्या
 - २०१४ ३,८४,८ ४,००० (३४वा क्रमांक)
 - घनता १२३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६८८.७६१ अमेरिकन डॉलर (२४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १८,०७२ अमेरिकन डॉलर (४९वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन पोलिश झुवॉटी (PLN)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ PL
आंतरजाल प्रत्यय .pl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४८
राष्ट्र_नकाशा


पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्ररशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूसयुक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोलंडचे अधिकृत चलन न्यु झ्लॅाटी हे आहे. जगात सर्वाधिक गंधकाचे साठे याच देशात आहे. ओडर आणि व्हिस्चुला या देशातील प्रमुख नद्या आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

आधुनिक इतिहास[संपादन]

सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर हल्ला करून जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने दुसऱ्या महायुद्धाची सुरवात केली. त्याने या देशातील लक्षावधी ज्यू धर्मियांना गॅस चेंबरमध्ये डांबून ठार मारले होते. एकूण सुमारे ३१ लाख ज्यूंपैकी केवळ १ लाख ज्यू कसेबसे वाचले. त्यानंतर हा देश बऱ्याच काळापर्यंत रशियाचा अंकित राहिल्याने येथे कम्युनिस्टांची राजवट स्थिरावली.

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत