सौदी अरेबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौदी अरेबिया
المملكة العربية السعودية
सौदी अरेबियाचे राजतंत्र
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "لا إله إلا الله محمد رسول الله
(अल्लाशिवाय दुसरा देव नाही)
राष्ट्रगीत: आश अल्-मलिक
सौदी अरेबियाचे स्थान
सौदी अरेबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रियाध
अधिकृत भाषा अरबी
सरकार संपूर्ण राजेशाही
 - राजा सलमान
 - पंतप्रधान सलमान
महत्त्वपूर्ण घटना
 - पहिल्या सौदी राज्याची स्थापना १७४४ 
 - दुसर्‍या सौदी राज्याची स्थापना १८२४ 
 - तिसर्‍या सौदी राज्याची घोषणा ८ जानेवारी १९२६ 
 - मान्यता २० मे १९२७ 
 - एकत्रीकरण २३ सप्टेंबर १९३२ 
क्षेत्रफळ
 - एकूण २१,४९,६९० किमी (१४वा क्रमांक)
 - पाणी (%) नगण्य
लोकसंख्या
 - २०१० २,७१,३६,९७७[१] (४१वा क्रमांक)
 - घनता १२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६१८.७४४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २३,७०१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.७५२[३] (उच्च) (५५ वा)
राष्ट्रीय चलन सौदी रीयाल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SA
आंतरजाल प्रत्यय .sa, السعودية.
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६६
राष्ट्र_नकाशा


सौदी अरेबियाचे राजतंत्र (अरबी: المملكة العربية السعودية ; अल-माम्लका अल-अरेबिया अस-सूदीय्या) हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डनइराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिरातीओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्कामदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो. सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत.

सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात करणार्‍या सौदीची ९० टक्के व सौदी सरकारची ७६ टक्के अर्थव्यवस्था ह्या निर्यातीवर अवलंबून आहे.[४][५]

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

क्रमांक शहर अरबीमधे गणती १९७४ गणती १९९२ गणती २००४
१. रियाध الرياض  666.840 2.776.096 4.087.152
२. जेद्दाह جدة  561.104 2.046.251 2.801.481
३. मक्का مكة  366.801 965.697 1.294.168
४. मदिना المدينة  198.186 608.295 918.889
५. दम्मम الدمام  127.844 482.321 744.321
६. ताइफ الطائف  204.857 416.121 521.273
७. ताबुक تبوك  74.825 292.555 441.351
८. बुरायदाह بريدة  69.940 248.636 378.422
९. खमिस मुशैत خميس مشيط  49.581 217.870 372.695
१०. अल-हुफुफ الهفوف  101.271 225.847 287.841

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभाग[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. Alriyadh Newspaper
  2. Saudi Arabia. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. Human Development Report 2010. United Nations (2010). 5 November 2010 रोजी पाहिले.
  4. Social Services 2. Saudinf.com (2009-04-20). 2010-05-01 रोजी पाहिले.
  5. Royal Embassy of Saudi Arabia-London: The Kingdom Of Saudi Arabia - A Welfare State. Mofa.gov.sa. 2010-05-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: