संसार (बौद्ध धर्म)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
विविध भाषेत नाव संसार | |
---|---|
इंग्रजी | cycle of existence, endless rebirth, wheel of suffering |
पाली | saṃsāra, संसार |
संस्कृत | saṃsāra, sangsara (Dev: संसार) |
बंगाली | সংসার (sôngsarô) |
बर्मी |
साचा:My (साचा:IPA-my) |
चीनी |
生死, 輪迴, 流轉 (pinyin: shēngsǐ, lúnhuí, liúzhuǎn) |
जपानी |
輪廻 (rōmaji: rinne) |
ख्मेर |
សង្សារ , សង្សារវដ្ដ , វដ្ដសង្សារ (Sangsa, Sangsaravord, Vordsangsa) |
कोरियन |
윤회, 생사유전 (RR: Yunhoi, Saengsayujeon) |
मंगोलियन |
ᠣᠷᠴᠢᠯᠠᠩ, орчлон (orchilang, orchlon) |
सिंहला | සංසාරය (sansāra) |
तिबेटी |
འཁོར་བ་ (khor ba) |
थाई | วัฏสงสาร |
व्हियेतनामी | Luân hồi |
बौद्ध धर्म |
---|
![]() |
संसार (संस्कृत व पाली भाषेत) या बौद्ध धर्मातील संज्ञेनुसार जन्म, सांसारिक अस्तित्व आणि निर्वाण असे पुर्वारंभ नसलेले जीवनचक्र आहे. [१] संसाराला दुःख, असमाधानकारक आणि वेदनादायी मानले जाते.[२] तृष्णा, अविद्येमुळे याचा परिणाम कर्मात असतो.[३][४][५]
पुनर्जन्म अस्तित्वाच्या सहा अवस्था होत, पैकी तीन चांगल्या (स्वर्गीय, अर्ध-देव, मानव) आणि तीन वाईट अवस्था (प्राणी, भूत, नरक)[note १] व्यक्ती निर्वाणानंतर संसार त्या व्यक्ती पुरता संपतो.[note २] "इच्छाशक्ती" त्यागातून खरी अंतर्दृष्टी प्राप्त करता येते.[७][८][९]
वैशिष्ट्ये[संपादन]
बौद्ध धर्मात संसार म्हणजे पुनर्जन्म व निर्वाण यांचे दु:खाने भरलेले व ज्याचा प्रारंभ व शेवट नसलेले जीवनचक्र आहे.[२][१०] In several suttas of the Samyutta Nikaya's chapter XV in particular it's said "From an inconstruable beginning comes transmigration. A beginning point is not evident, though beings hindered by ignorance and fettered by craving are transmigrating & wandering on".[११] It is the never ending repetitive cycle of birth and death, in six realms of reality (gati, domains of existence),[१२] wandering from one life to another life with no particular direction or purpose.[१३][१४]{{refn|group=note|name="realms"|Samsara is the continual repetitive cycle of rebirth within the six realms of existence:
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ↑ a b Wilson 2010.
- ^ Juergensmeyer & Roof 2011, पान. 271-272.
- ^ McClelland 2010, पान. 172, 240.
- ^ Williams, Tribe & Wynne 2012, पान. 18–19, chapter 1.
- ^ Buswell 2004, पान. 711-712.
- ^ Buswell & Gimello 1992, पान. 7–8, 83–84.
- ^ Choong 1999, पान. 28–29, Quote: "Seeing (passati) the nature of things as impermanent leads to the removal of the view of self, and so to the realisation of nirvana.".
- ^ Rahula 2014, पान. 51-58.
- ^ Laumakis 2008, पान. 97.
- ^ http://suttacentral.net/en/sn15.3 - SN 15.3 Assu-sutta
- ^ Bowker 1997.
- ^ Gethin 1998, पान. 119.
- ^ Ajahn Sucitto 2010, पाने. 37-38.
चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="note"/>
खूण मिळाली नाही.