Jump to content

उत्तर भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर भारत
region
मूळ लेबलउत्तर भारत संपादन
देशभारत संपादन
भौगोलिक गुणक३१°३′२२″N ७६°३५′२८″E संपादन
Geography of topicgeography of North India संपादन
Category for maps or plansCategory:Maps of North India संपादन
Map
उत्तर भारतामधील राज्ये

उत्तर भारत हा भारत देशाच्या उत्तर भागातील एक ढोबळ व्याख्या असलेला भौगोलिक प्रदेश आहे. हिंदी ही उत्तर भारतामधील प्रमुख भाषा असून भारतामधील अनेक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थाने उत्तर भारतामध्ये स्थित आहेत.

भारत सरकारच्या व्याखेनुसार उत्तर भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ह्या राज्यांचा समावेश होतो.