कौण्डिन्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कौण्डिन्य (पालीमध्ये: कोण्डञ्ञ) हे एक बुद्धकालीन बौद्ध भिक्खू होते, जे सर्वात पहिल्यांदा अर्हत झाले होते. त्यांना 'अज्ञातकौण्डिन्य' देखील म्हणतात. त्याचे आयुष्य इ.स.पू. ६व्या शतकात होते. त्यांनी सध्या उत्तर प्रदेश आणि बिहार अंतर्गत असलेल्या भागात भेट दिली. ते बुद्धाचे एक प्रमुख शिष्य होते.