महायान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये पसरला.

सध्या महायान पंथाचे लोक चीन, जपान, कोरिया, व्हियेतनाममंगोलिया ह्या देशांमध्ये आढळतात.