Jump to content

कॉकेशस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉकासस प्रदेशाचा नकाशा

कॉकासस (आर्मेनियन: Կովկաս, अझरबैजानी: Qafqaz, जॉर्जियन: კავკასია, रशियन: Кавка́з, ओसेटिक: Кавказ, चेचन: Кавказ) हा युरोपआशिया खंडांच्या सीमेवरील एक भौगोलिक प्रदेश आहे. कॉकासस पर्वतरांग ह्याच प्रदेशामध्ये आहे.


कॉकाससचे उत्तर कॉकाससदक्षिण कॉकासस हे दोन विभाग मानले जातात.