बांगलादेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बांग्लादेश या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

बांगलादेश प्रजासत्ताक|राष्ट्र_ध्वज=Flag of Bangladesh.svg|राष्ट्र_चिन्ह=Coat of arms of Bangladesh.svg|राष्ट्र_ध्वज_नाव=|राष्ट्र_चिन्ह_नाव=|जागतिक_स्थान_नकाशा=Bangladesh in its region.svg|राष्ट्र_नकाशा=Bg-map.png|ब्रीद_वाक्य=-|राजधानी_शहर=ढाका|सर्वात_मोठे_शहर=ढाका|राष्ट्रप्रमुख_नाव=झिल्ल-उर-रेहमान|पंतप्रधान_नाव=शेख हसीना|सरन्यायाधीश_नाव=मुझ्झमल होसेन|राष्ट्र_गीत=Amar Shonar Bangla instrumental.ogg अमार सोनार बांगला
अमार शोणार बांगला|राष्ट्र_गान=-|स्वातंत्र्यदिवस_दिनांक=(पाकिस्तानपासून)
मार्च २६, १९७१|प्रजासत्ताकदिन_दिनांक=४ नोव्हेंबर १९७२|राष्ट्रीय_भाषा=बंगाली (बांगला)|इतर_प्रमुख_भाषा=-|राष्ट्रीय_चलन=बांगलादेशी टका (BDT)|राष्ट्रीय_प्राणी=बंगाली वाघ Panthera tigris.jpg|राष्ट्रीय_पक्षी=दयाळ (पक्षी) Oriental Magpie Robin (Copsychus saularis)- Male calling in the rain at Kolkata I IMG 3746.jpg|राष्ट्रीय_फूल=Nymphaea pubescens (9149867657).jpg|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक=९४|क्षेत्रफळ_वर्ग_किमी=१,४३,९९८|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के=७.०|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक=७|लोकसंख्या_संख्या=१४,७३,६५,०००|लोकसंख्या_घनता=९८५|प्रमाण_वेळ=बांगलादेशी प्रमाणवेळ (BDT)|यूटीसी_कालविभाग=+६|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक=+८८०|आंतरजाल_प्रत्यय=.bd|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक=३१|जीडीपी_डॉलरमध्ये=३०५.६ अब्ज|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक=१४३|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये=२,०११|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=}}

बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत [[पूर्व ]]आणि [[पश्चिम]] अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

बांगलादेशातील राष्ट्रीय संसद भवनचे समोरचे दृश्य

ढाका ही बांगलादेश ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रम्हपुत्रागंगा ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.