Jump to content

महामाया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महामाया

मूळ नावमाया
भाषापाली
वंशकोलिय
वडीलराजा अंजन (वडील),
आईसुलक्षणा (आई)
पतीशुद्धोधन
अपत्येसिद्धार्थ गौतम बुद्ध

मायामायादेवी किंवा महामाया या शाक्य वंशाच्या महाराणी होत्या. त्या राजा शुद्धोधन यांच्या पत्नी व सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची आई होत्या.

हे ही पहा

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ

[संपादन]