बुद्धांशी संबंधित अवशेष
Appearance

महापरीनब्बांण सुत्तानुसार , गौतम बुद्धांचा अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या अस्थीचे विभाजन करण्यात आले.
अवशेष विभागणी
[संपादन]मूलतः त्याच्या राख फक्त शाक्य वंशापर्यंत जाणे अपेक्षित होते. जे बुद्धांचे पूर्वज होते.तथापि तत्कालीन कुळे व राजांनी त्यांच्या अस्थिची मागणी केली.कलह टाळण्यासाठी रक्षा दहा भागात विभाजित करण्यात आली.

