व्हेनेझुएला
व्हेनेझुएला República Bolivariana de Venezuela व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Dios y Federación (स्पॅनिश) | |||||
राष्ट्रगीत: ग्लोरिया अल ब्राव्हो पुएब्लो (आमच्या शूर राष्ट्राचा विजय असो) | |||||
व्हेनेझुएलाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | काराकास | ||||
सर्वात मोठे शहर | काराकास | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | निकोलास मादुरो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्पेनपासून स्वातंत्र्य | ५ जुलै १८११ | ||||
- ग्रान कोलंबियापासून स्वातंत्र्य | १३ जानेवारी १८३० | ||||
- मान्यता | ३० मार्च १८४५ | ||||
- संविधान | २० डिसेंबर १९९९ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ९,१६,४४५ किमी२ (३३वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.३ | ||||
लोकसंख्या | |||||
- नोव्हेंबर २०१० | २,९१,०५,६३२ (४०वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३४६.९७३ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (५१वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ११,८८९ अमेरिकन डॉलर (९५वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▼ ०.६९६[२] (उच्च) (७५वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | sovereign bolivar | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | अटलांटिक प्रमाणवेळ (AST) (यूटीसी−०४:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | VE | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ve | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५८ | ||||
व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. व्हेनेझुएलाला २८०० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. ९,१६,४४५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे २ कोटी ९१ लाख इतकी आहे.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]===राजकीय विभाग barechase aahet===
मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]वाहतूक
[संपादन]व्हेनेझुएला देश प्रामुख्याने हवाई व जलमार्गांद्वारे जगासोबत जोडला गेला आहे. कॉन्व्हियासा ही व्हेनेझुएलाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी काराकासच्या सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ] व माराकारिबो येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा पुरवते. ओरिनोको नदीमधून जलवाहतूक शक्य असल्यामुळे अटलांटिक महासागरामधून ग्वायाना ह्या समुद्रापासून दूर वसलेल्या औद्योगिक शहरापर्यंत जहाजे पोचतात. व्हेनेझुएलामध्ये सुमारे १ लाख किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी १/३ रस्ते डांबरी आहेत तर उर्वरित कच्चे आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Venezuela". International Monetary Fund. 10 October 2010 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-07-25 at the Wayback Machine.
- सरकार
- व्हेनेझुएलाचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील व्हेनेझुएला पर्यटन गाईड (इंग्रजी)