मध्य युरोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मध्य युरोपचा नकाशा

मध्य युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पारंपारिक दृष्ट्या मध्य युरोप हा शब्द पूर्व युरोपपश्चिम युरोप ह्या भागांतील काही देशांचा उल्लेख करण्याकरिता वापरला गेला आहे. अनेकदा मध्य युरोप हा शब्द शीतयुद्धादरम्यान मागासलेल्या देशांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जात असे. विविध संस्था व व्यक्तींनी मध्य युरोपची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. बहुसंख्य व्याख्यांच्या मते खालील देशांचा मध्य युरोपात समावेश केला जाउ शकतो:


कधीकधी क्रोएशिया ध्वज क्रोएशियासर्बिया ध्वज सर्बिया हे देश देखील मध्य युरोपात गणले जातात.