एल साल्व्हाडोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
एल साल्व्हाडोर
República de El Salvador
Republic of El Salvador
एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक
एल साल्व्हाडोरचा ध्वज एल साल्व्हाडोरचे चिन्ह
ध्वज चिन्ह
एल साल्व्हाडोरचे स्थान
एल साल्व्हाडोरचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सान साल्व्हाडोर
अधिकृत भाषा स्पॅनिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ सप्टेंबर १८२१ 
क्षेत्रफळ
 - एकूण २१,०४० किमी (१४७वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण ७०,६६,४०३ (९७वा क्रमांक)
 - घनता ३३०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४३.६७६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ SV
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +503
राष्ट्र_नकाशा


एल साल्व्हाडोर (स्थानिक स्पॅनिश उच्चार: एल साल्वादोर) हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

एल साल्व्हाडोर हा देश मध्य अमेरिकेत आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०४० चौ.किमी.(८,१२३चौ.मैल) आहे. हा अमेरिका खंडातील सर्वात लहान देश आहे. या देशाचा ३२० चौ.किमी. भाग पाण्याने व्यापला आहे. या देशात अनेक लहान नद्या वाहतात. यांत गोआसकोरान, जिबोआ, तोरोला, पाझ, रिओ ग्रांडे दे सान मिगुएल या नद्यांचा समावेश होतो. लेंपा ही एकमेव मोठी नदी आहे. नद्यांसोबतच या देशात अनेक सरोवर आहेत.

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]