बौद्ध धर्माची रूपरेषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धम्मचक्र, धम्माचे प्रतीक, बुद्धांच्या शिकवणीचा बुद्धत्वाचा मार्ग

बुद्ध धर्म हा असा धर्म आहे ज्यात तत्त्वज्ञान, विविध परंपरा, विश्वास आणि प्रथा आहेत. मुख्यत्वे ज्या सिद्धार्थ गौतम यांच्या शिकवणुकीवर अवलंबून आहेत, ज्याला सामान्यतः बुद्ध म्हणून ओळखले जाते. त्यास "जागृत" असेही म्हटले जाते. खालील रूपरेषा मध्ये बौद्ध धर्माच्या वैशिष्ट्येपूर्ण बाबींचा आढावा पुढीलप्रमाणे,

बुद्ध[संपादन]

गौतम बुद्ध

गौतम बुद्ध

  • तथागत — तथागत म्हणजे तथा + आगत व तथा + गत अर्थात शुद्ध रूपात आलेला व गेलेला ("one who has thus gone" (tathā-gata) or "one who has thus come" (tathā-āgata).) तथा + गत = "जसा आला तसा गेला" किंवा तथा + आगत = "तथ्य घेऊन आला" असे मानवी शुद्ध स्वरूप असावे या अर्थी असावा. परंतु "तथागत" ही संज्ञा आला-गेला पुरती मर्यादित नाही तर ती अधिक गहन व मोठ्या अर्थाने आहे. मराठी भाषेत तथागत या शब्दाचा "सद्गती मिळालेला" श्रेष्ठ, पूज्य, "अधिकाधिक त्याग केलेला" असा आहे.
  • चार दृश्य - या दृश्यामुळे सिद्धार्थ प्रभावित झाले आणि सर्व दुःखाची जाणीव होऊन त्यांना आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यास भाग पाडले.
    • एक वृद्ध माणूस
    • आजारी मनुष्य
    • मृत मनुष्य
    • संन्यासी

बौद्ध धर्मांच्या शाखा[संपादन]

कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००)

  इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८०० इ.स. १२००

 

भारत

प्रारंभिक
संघ

 

 

 

प्रारंभिक बौद्ध परंपरा महायान वज्रयान

 

 

 

 

 

श्रीलंका आणि
दक्षिण आशिया

 

 

 

 

थेरवाद

 

 

 

 

तिबेटी

 

प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म

 

Kadam
Kagyu

 

Dagpo
Sakya
  Jonang

 

पूर्व आशिया

 

प्राचीन बौद्ध संस्कृती
आणि महायान
रेशीम मार्गद्वारे
चीन, आणि रोमन साम्राजाशी संपर्क
भारत ते व्हियेतनाम

Tangmi

नांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū)

शिंगोन बौद्ध धर्म

चान बौद्ध धर्म

 

Thiền, कोरियन सेआॅन
  जपानी झेन
Tiantai / जिंगतू

 

तेंदाई

 

 

निचिरेन

 

ज्युदो शू

 

मध्य आशिया

 

ग्रीक बौद्ध धर्म

 

 

रेशीम मार्ग बौद्ध धर्म

 

  इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८०० इ.स. १२००
  Legend:   = थेरवाद   = महायान   = वज्रयान   = विविध धर्म आगमन


बौद्ध साहित्य आणि ग्रंथ[संपादन]

बौद्ध धर्माचा इतिहास[संपादन]

बौद्ध धर्माची शिकवण[संपादन]

बौद्ध पद्धती[संपादन]

ज्ञान प्राप्त करणे[संपादन]

बौद्ध monasticism आणि सामान्य लोक[संपादन]

बौद्ध धर्माची महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे[संपादन]

बौद्ध तत्त्वज्ञान[संपादन]

बौद्ध संस्कृती[संपादन]

बौद्ध तीर्थक्षेत्र[संपादन]

तुलनात्मक बौद्ध धर्म[संपादन]

बौद्ध धर्माशी संबंधित इतर विषय[संपादन]

याद्या[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

तक्ते[संपादन]

टीपा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]