फिलिपिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फिलिपिन्स
Republic of the Philippines

República de Filipinas

Repúblika ng Pilipinas
फिलिपिन्साचे प्रजासत्ताक
फिलिपिन्सचा ध्वज फिलिपिन्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Maka-Diyos, Maka-Tao, Makakalikasan, at Makabansa[१]

("देव, जनता, निसर्ग व देशासाठी")

राष्ट्रगीत:

लुपांग हिनिरांग
फिलिपिन्सचे स्थान
फिलिपिन्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मनिला
सर्वात मोठे शहर क्वेझोन सिटी
अधिकृत भाषा फिलिपिनो (टागालोग), इंग्लिश
इतर प्रमुख भाषा स्पॅनिश
सरकार संघठित अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख Rodrigo Duterte
महत्त्वपूर्ण घटना
 - स्पॅनिश ईस्ट इंडीज २७ एप्रिल इ.स. १५६५ 
 - स्वातंत्र्य घोषणा १२ जून इ.स. १८९८ 
 - स्वायत्त सरकार २४ मार्च इ.स. १९३४ 
 - स्वातंत्र्य मान्यता ४ जुलै इ.स. १९४६ 
 - संविधान २ फेब्रुवारी इ.स. १९८७ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,९९,७६४ किमी (७२वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६१
लोकसंख्या
 - २००९ ९,१९,८३०००[२] (१२वा क्रमांक)
 - घनता ३०६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३२०.३८४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,५२० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.६३८[३] (मध्यम) (९७ वा)
राष्ट्रीय चलन फिलिपाईन पेसो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०८:००
आय.एस.ओ. ३१६६-१ PH
आंतरजाल प्रत्यय .ph
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६३
राष्ट्र_नकाशा


फिलिपाईन्स (अधिकृत नाव: फिलिपिन्साचे प्रजासत्ताक ; अन्य लेखनभेद: फिलिपिन्स, फिलिपाइन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines ;) हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायसमिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.

संदर्भ[संपादन]

  1. "प्रजासत्ताक कायदा क्र. ८४९१". फिलिपिन्साचे प्रजासत्ताक. २००८-०९-३० रोजी पाहिले.  Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य) Link नोव्हेंबर १९, इ.स. २०१० रोजी पुनरावर्तित
  2. साचा:स्रोत जर्नल
  3. संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम. (इ.स. २०१०). तक्ता १ – मानवी विकास निर्देशांक आणि त्याचे घटक. मानवी विकास अहवाल इ.स. २०१० – राष्ट्रांची खरी संपत्ती: मानवी विकासाच्या वाटा. पॅलग्रेव मॅक्मिलन. आय.एस.बी.एन. ९७८०२३०२८४४५६ ९०१०१.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: