उरुग्वे
Appearance
उरुग्वे República Oriental del Uruguay उरुग्वेचे पूर्वेकडील प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: "हिम्मो नासियोनाल दे युरुग्वाय" | |||||
उरुग्वेचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
मोन्तेविदेओ | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | होजे मुहिका | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
स्वातंत्र्य | ब्राझिलच्या साम्राज्यापासून | ||||
- घोषणा | २५ ऑगस्ट १८२५ | ||||
- मान्यता | २८ ऑगस्ट १८२८ | ||||
- संविधान | १८ जुलै १८३० | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,७६,२१५ किमी२ (९०वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.५ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ३४,९४,३८२ (१३१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १९.८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ४८.१४ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (५९८वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १४,३४२ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७६५[२] (उच्च) (५२वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | उरुग्वे पेसो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी -३:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | UY | ||||
आंतरजाल प्रत्यय | .uy | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +598 | ||||
उरुग्वे (पूर्ण नावः उरुग्वेचे पुर्वेकडील प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Oriental del Uruguay)[३][४] हा दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय भागतील एक देश आहे. उरुग्वेच्या पूर्वेला व उत्तरेला ब्राझिल, पश्चिमेला आर्जेन्टिना तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे.
उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]स्पॅनिश कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]राजकीय विभाग
[संपादन]मोठी शहरे
[संपादन]मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Uruguay". International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;UNDP-HDR
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ Central Intelligence Agency. "Uruguay". The World Factbook. 2007-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 January 2010 रोजी पाहिले.
- ^ "Uruguay". Encyclopædia Britannica, Inc. 2008. 2008-09-02 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |