शुद्धोधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजा शुद्धोधन
Suddhodna seated on a throne Roundel 2 ivory tusk.jpg
धर्म बौद्ध धर्म
भाषा पाली
वंश शाक्य
व्यवसाय राजा
पती महामायामहाप्रजापती गौतमी
अपत्ये गौतम बुद्ध
राजा शुद्धोधन त्यांच्या दरबारात

राजा शुद्धोधन (पाली: सुद्धोदन) हे इ.स.पू. ६ व्या शतकातील शाक्य वंशाचे भारतीय राजे होते. हे राजे गौतम बुद्धांचे वडील होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत