भिक्खू
Appearance
बौद्ध गुरूंना अथवा सन्यास्यांना भिक्खू (पाली) अथवा भिक्षु (संस्कृत) म्हणतात. भिक्खू हे बौद्ध शिकवणीचा प्रचार-प्रचार करतात. जगभरातील भिक्खूंची संख्या कोट्यवधी आहे.
बौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात – १) भिक्खू - भिक्खुंणी आणि २) उपासक - उपासिका.
विविध भिक्खू
[संपादन]- तरुण भारतीय भिक्खू, बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुर्ती
- लाओसमध्ये थेरवादी भिक्खू
- चीनमध्ये बौद्ध भिक्खू
- तैवानमध्ये बौद्ध भिक्खू
- अमेरिकेतील भिक्खू (चिनी बौद्ध धर्म)
- तिबेटमध्ये भिक्खू
- Luang Prabang मध्ये भिक्खू
- थायलंडमधील भिक्खू