दान
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दान हे दातृत्वशक्ती किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते तर,अर्थिक मोहावर,व आसक्तीवर अवलंबून असते.दान हे सत्पात्री व गरज असणाऱ्यांना व्यक्तिंना दिले पाहिजे.(संस्कृत-वृथा दानम् समर्थस्य)
ध्यानं परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते |
द्वापरे यज्ञमेवाहुः दानमेव कलौ युगे ||
(कूर्म पुराण २७.१७)
कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात ज्ञान, द्वापरयुगात यज्ञ आणि कलियुगात दान ही सर्वश्रेष्ठ साधने आहेत.
पुरातनकाळातील भारतातील महान दानी व्यक्ती
[संपादन]- दधीचि ऋषी - यांनी वृत्तासुराला मारण्यासाठी आपल्या अस्थींचे इंद्राला दान केले.
- राजा रघु (दशरथाचे आजोबा)- सर्व संपत्ती ब्राम्हणांना दान केली.
- हरिश्चंद्र - स्वप्नात दिसलेले प्रत्यक्ष उतरवुन आपले संपूर्ण राज्य ऋषी विश्वामित्रांना दान केले.
- शिबी राजा - कबुतराचे प्राण वाचविण्याकरीता आपल्या अंगावरचे मांस काढुन दिले.
- बळी राजा -
- कर्ण - जन्मतः प्राप्त कवच कुंडलांचे दान दिले.