कंबोडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंबोडिया
ព្រះរាជាណាចក្រកម្ពុជា
Kingdom of Cambodia
कंबोडिया
कंबोडियाचा ध्वज कंबोडियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: देश, धर्म, राजा
राष्ट्रगीत: United States Navy Band - Nokoreach.ogg नाकोर रेच
नाकोर रेच
कंबोडियाचे स्थान
कंबोडियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
फ्नोम पेन्ह
अधिकृत भाषा ख्मेर
सरकार
 - राष्ट्रप्रमुख नरोदोम सिहमोनी (राजा)
 - पंतप्रधान हुन सेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस नोव्हेंबर ९, १९५३ (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १,८१,६६६ किमी (८८वा क्रमांक)
 - पाणी (%) २.५
लोकसंख्या
 - २००८ १,४२,४१,६४० (६३वा क्रमांक)
 - घनता ७८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३६.८२ अब्ज अमेरिकन डॉलर (८९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,६०० अमेरिकन डॉलर (१३३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन कंबोडियन रिआल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+७
आय.एस.ओ. ३१६६-१ KH
आंतरजाल प्रत्यय .kh
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८५५
राष्ट्र_नकाशा


कंबोडिया (अधिकृत नाव: ख्मेर: 'KingdomofCambodia.svg) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल.आधुनिक कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह येथे वसलेली आहे.
या देशाच्या पश्चिमेसवायव्येस थायलंड, ईशान्येस लाओस, पूर्वेसआग्नेयेस व्हिएतनाम हे देश असून दक्षिणेस थायलंडचे आखात आहे.
कंबोडियामध्ये घटनात्मक राजेशाही असून शासनाच्या सर्वोच्चपदी राजा असतो, तर पंतप्रधान कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो. थेरवादी बौद्ध धर्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म असून या देशातील ९७% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]