कतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कतार
دولة قطر
दौलत कतार
कतारचा ध्वज कतारचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कतारचे स्थान
कतारचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
दोहा
अधिकृत भाषा अरबी
सरकार अमिराती (एकाधिकारशाही)
 - राष्ट्रप्रमुख हमद बिन खलिफा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३ सप्टेंबर १९७१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,४३७ किमी (१४८वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० १६,९६,५६३[१] (१५९वा क्रमांक)
 - घनता १२३.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १०२.१४७ अब्ज[२] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ८३,८४० अमेरिकन डॉलर (२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.८०३[३] (अति उच्च) (३८ वा)
राष्ट्रीय चलन कतारी रियाल
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ QA
आंतरजाल प्रत्यय .qa
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७४
राष्ट्र_नकाशा


कतार हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इरानच्या आखातात बहारीन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

दरडोई उत्पन्नात कतार जगातील सर्वात श्रीमंत[४] किंवा दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत[५] देश आहे. येथे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचेनैसर्गिक वायूचे साठे आहेत.

इतर अरबी देशांप्रमाणे येथेही एकाधिकारशाही आहे. हमद बिन खलिफा हे १९९५ सालापासून येथील राजे आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: