अवलोकितेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जुलै २०१३च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अवलोकितेश्वर हा बौद्ध धर्माच्या महायान या [[बौद्ध धर्म|पंथातील] लोकप्रिय बोधिसत्त्वांपैकी एक आहे. महायान पंथात बुद्धापेक्षा बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्याला उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले.

अवलोकितेश्वर

कंबोडियाचा सातवा जयवर्मन राजा वारल्यावर झाल्यावर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हटले जाऊ लागले होते असाही उल्लेख आहे. अवलोकितेश्वर म्हणजे कारुण्याचे प्रतीक असे मानले जाते. अवलोकितेश्वर म्हणजे ज्याची दयार्द्र नजर ही भूमीवरील व्याधी, पीडा, त्रस्तता भोगणाऱ्या लोकांकडे वळली आहे.

स्वरूप[संपादन]

अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात.

ऐतिहासिक[संपादन]

बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर म्हटले आहे. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयान पंथात प्रसिद्ध आहे.