राहुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राहुल
Prince Rahula and Buddha.jpg
बुद्धांकडून वारसाहक्क मागताना राहुल
जन्म इ.स.पू. ५३४
कपिलवस्तु
धर्म बौद्ध धर्म
गुरू तथागत गौतम बुद्ध
भाषा पाली
कार्यक्षेत्र भिक्खु
वंश शाक्य
वडील राजकुमार सिद्धार्थ (गौतम बुद्ध)
आई राजकुमारी यशोधरा

राहुल हा सिद्धार्थ (गौतम बुद्ध) व यशोधरा यांचा एकमेव पुत्र होय. त्याचा उल्लेख सुरुवातीपासुन अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये आहे. त्याच्या संदर्भातील लेखन गौतम बुद्धाचे जीवन आणि त्याच्या इतर कुटुंबियांच्या जीवनाविषयी माहिती देते. पाली परंपरांनुसार, राहुल हा गौतम बुद्धाच्या सन्यास घेण्याच्या दिवशी जन्माला आला होता. बालवयातच बुद्धांनी त्यांना आपल्या संघात सहभागी करून घेतले व पुढे ते एक स्थवीर भिक्खू बनले.[ संदर्भ हवा ]