मंगोलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मंगोलिया
Monggol ulus.svg
Монгол Улс
मोंगोल उल्स
मंगोलियाचा ध्वज मंगोलियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Монгол улсын төрийн дуулал (दायार मोंगोल)
राष्ट्रगीत: बुग्द नायरामदाख मोंगोल
मंगोलियाचे स्थान
मंगोलियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
उलानबातर
अधिकृत भाषा मंगोलियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख झाखियागीन एल्बेगदोर्ज
 - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}
 - {{{नेता_वर्ष२}}} {{{नेता_नाव२}}}
 - {{{नेता_वर्ष३}}} {{{नेता_नाव३}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष१}}} {{{प्रतिनिधी_नाव१}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष२}}} {{{प्रतिनिधी_नाव२}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष३}}} {{{प्रतिनिधी_नाव३}}}
 - {{{उप_वर्ष१}}} {{{उप_नाव१}}}
 - {{{उप_वर्ष२}}} {{{उप_नाव२}}}
 - {{{उप_वर्ष३}}} {{{उप_नाव३}}}
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (चीनपासून)
जुलै ११, १९२१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १५,६४,११६ किमी (१९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 - डिसेंबर २००९ २७,३६,८००[१] (१४०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १.७५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९.३७८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (१४७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,४८१ अमेरिकन डॉलर (१३७वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२७[३] (मध्यम) (११५ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन मंगोलियन टुगरुग
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +७/+८
आय.एस.ओ. ३१६६-१ MN
आंतरजाल प्रत्यय .mn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७६
राष्ट्र_नकाशा


मंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्वमध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति वर्ग किमी इतकीच आहे.