Jump to content

विनयपिटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिपिटक
विनयपिटकसुत्तपिटक • •अभिधम्मपिटक


विनयपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकचा एक भाग आहे. या ग्रंथांत बौद्ध भिक्खू-भिक्खूणी संघांच्या दैनंदिन आचारासंबधीचे नियम-आचार-विचार इत्यादींचे संकलन करण्यात आले आहे.

विनयपिटकातील ग्रंथ पुढीलप्रमाणे (१). विनयपिटक : सामान्यतः विनयपिटकामध्ये
(अ) महावग्ग
(ब) चुलवग्ग
(क) पाराजिक
(ड) पाचित्तिय
(इ) परिवार.
या पाच ग्रंथांचा समावेश आहे.
सुत्तविभागात भिक्षू व बौद्ध संघाच्या नियमांच्या उत्पत्तीच्या कथा आहेत. खंदकातील महावग्गात बुद्धसंघ यांच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत तर परिवारात विनयपिटकातील विषय प्रश्नोत्तररूपाने हाताळले आहेत.