हिंदू
Jump to navigation
Jump to search
हिंदू धर्म याच्याशी गल्लत करू नका.
हिंदू हे हिंदू धर्माचे अनुयायी असतात. 'हिंदू' हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला आहे असा गैरसमज आहे. हिंदू हा शब्द फारसी वा इराणी भाषेतला असून इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास सम्राट दरायस या ईराणच्या बादशहाने हा शब्द सर्वप्रथम सिंधु नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या सभ्यतेस संबोधण्यासाठी वापरल्याचे आढळते. सिंधू नदी पलीकडील सिंधू लोकं अश्या ऊच्चाराचे नंतर हिंदू लोकं असे रूपांतर झाले.