ख्रिश्चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Yellow cross (cropped).png
I love Jesus Christ.jpg

ख्रिश्चन (ख्रिस्चन) किंवा ख्रिस्ती हे येशू ख्रिस्ताने स्थापन केलेल्या ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होय. ख्रिश्चनांनी लोकसंख्या जगभरात सुमारे २.१५ अब्ज (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांमध्ये आढळतात. आशियाात ख्रिश्चन धर्मीय हे बौद्ध, हिंदूमुस्लिमांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु आफ्रिका खंडाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील छोट्या मोठ्या १५० पेक्षा अधिक देशात ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारताच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण २.३% आहेत आणि हा धर्म भारताच्या ४ राज्यात बहुसंख्य आहे.

प्रकार[संपादन]

ख्रिश्चन धर्माचे अनेक संप्रदाय असून त्यांना मानणाऱ्या ख्रिश्चनांतही प्रकार आहेत.

चित्र[संपादन]

हेही पहा[संपादन]