कुशीनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कुशीनगर
उत्तर प्रदेशमधील शहर
कुशीनगर is located in उत्तर प्रदेश
कुशीनगर
कुशीनगर
कुशीनगरचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 26°44′27″N 83°53′17″E / 26.74083°N 83.88806°E / 26.74083; 83.88806

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा कुशीनगर जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १७,९८३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कुशीनगर हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. कुशीनगर उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात गोरखपूर शहरापासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांचे परिनिर्वाण झाले होते असे मानण्यात येते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनीसारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

हे शहर प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत