Jump to content

अमिताभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमिताभ
सुवर्णपर्ण मिटलेल्या डोळ्याची तेजस्वी अमिताभ मूर्ती . टोकियो राष्ट्रीय संग्रहालय, टोकियो, जपान.
संस्कृत Amitābha, Amitāyus
चीनी 阿彌陀佛 (Traditional) / 阿弥陀佛 (Simplified)
Pinyin: Āmítuófó[१]
Wade-Giles: A-mi-t’uo Fo
जपानी 阿弥陀仏 Amida Butsu
कोरियन 아미타불 Amita Bul
मंगोलियन ᠴᠠᠭᠯᠠᠰᠢ ᠦᠭᠡᠢ ᠭᠡᠷᠡᠯᠲᠦ
Цаглашгүй гэрэлт
Tsaglasi ügei gereltu
Одбагмэд Odbagmed
Аминдаваа Amindavaa
Аюуш Ayush
तिबेटीअन འོད་དཔག་མེད་
साचा:'od dpag med
Ö-pa-me
व्हियेतनामी A-di-đà Phật
Information
चे आदरनिय Mahayana, Vajrayana
श्रेय Infinite Light or Immeasurable Radiance
शक्ती(बळ) Pandara
साचा:प्रकल्प-inline


Buddha Amitābha in Tibetan Buddhism, traditional thangka painting.
Portrait of Buddha Amitābha attached in Annotation to the Infinite Life Sutra (Ch. 佛說大乘無量壽莊嚴清淨平等覺經科註)
Statue of the Buddha Amitābha (Mongolia, 18th century)
Kōtoku-in

अमिताभ हे महायान पंथातील एका बुद्धाचे नाव आहे. सुखावती-व्यूह या प्राचीन बौद्धसूत्रात अमिताभ बुद्धाला ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हटले आहे. मोक्षप्राप्तीच्या प्रयत्‍नात या बुद्धाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ह्या बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्यास, ह्या बुद्धाला नमन केले किंवा त्यांचे नामस्मरण केले तरी साधकाला आपल्या पापापासून मुक्तात मिळते व स्वर्गात स्थान मिळते, असा समज दृढ झाला.

अमिताभ बुद्ध हा गौतम बुद्धाप्रमाणे ऐतिहासिक व्यक्ती नसून, चीन व जपान मधील अनेक बुद्ध मूर्ती या अमिताभ बुद्ध याच्याच आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.

अमिताभ बुद्धाचे व्हियेतनाम, चीनजपान देशांत महत्त्व आहे .

प्रतिमा (Iconography)[संपादन]

This altar display at a temple in Taiwan shows Amitābha flanked by Mahāsthāmaprāpta on his left and Guanyin on the right

संदर्भ[संपादन]

  1. ^ "zdic.net: 阿彌陀佛".
  • मराठी विश्वकोश भाग १
  • The Conversion of Asia, from Life Magazine 7th March 1955.