चिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
चिले
República de Chile
चिलेचे प्रजासत्ताक
चिलेचा ध्वज चिलेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Por la razón o la fuerza
पोर ला राझोन ओ ला फुएर्झा (विचाराने, नाहीतर बळाने)
राष्ट्रगीत: Himno Nacional de Chile
हिम्नो नासिओनाल दे चिले
[[File:

p48 गुणधर्म देण्यास अयशस्वी:p48 गुणघर्म सापडला नाही.

]]
चिलेचे स्थान
चिलेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सांतियागो
अधिकृत भाषा स्पॅनिश भाषा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख सेबास्तियन पिन्येरा
 - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}
 - {{{नेता_वर्ष२}}} {{{नेता_नाव२}}}
 - {{{नेता_वर्ष३}}} {{{नेता_नाव३}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष१}}} {{{प्रतिनिधी_नाव१}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष२}}} {{{प्रतिनिधी_नाव२}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष३}}} {{{प्रतिनिधी_नाव३}}}
 - {{{उप_वर्ष१}}} {{{उप_नाव१}}}
 - {{{उप_वर्ष२}}} {{{उप_नाव२}}}
 - {{{उप_वर्ष३}}} {{{उप_नाव३}}}
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्पेनपासून)
सप्टेंबर १८, १८१० (पहिले राष्ट्रीय सरकार)
फेब्रुवारी १२, १८१८ (घोषित)
एप्रिल २५, १८४४ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ७,५६,९५० किमी (३८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.०७
लोकसंख्या
 - मे २०११ १,७२,२४,२०० (६०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २५७.८८४ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (४३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १५,००२ अमेरिकन डॉलर (५६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७८३[२] (उच्च) (४४ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन चिलीयन पेसो (CLP)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -४/-३
आय.एस.ओ. ३१६६-१ CL
आंतरजाल प्रत्यय .cl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५६
राष्ट्र_नकाशा


चिलेतील उत्सव

चिलेचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार ) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलेच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलेला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलेच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलेने आपला हक्क सांगितला आहे.

१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिले हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.[४]

चिले देशाची एकुण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. यामुळे चिले मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.

चिलेचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलेला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले.

चिलेत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलेत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियमलोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

स्पॅनिश कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

सॅन्टियागो ही चिलेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Chile". International Monetary Fund. 2011-04-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Racial Structure". The World Factbook. CIA. 2007-11-11 रोजी पाहिले.
  4. ^ "The UN Disarmament Conference in Kyoto". 9 August 2002.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: