क्रिस व्हान शॉवेनबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्रिस व्हान शॉवेनबर्ग (१९४४:नेदरलँड्स - हयात) हा Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १९७९ आय.सी.सी. चषकात नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.