प्रीतम सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रितम सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रितम सिंग (१९४५:सिंगापूर - हयात) हा सिंगापूरचा ध्वज सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने सिंगापूरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.