अरक्कोणम नौसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरक्कोणम नौसेना तळ
अरक्कोणम नौसेना तळ येथे तैनात असलेली भारतीय नौदलाची टि.यु-१४२आय एल-३८एसडी ही विमाने
आहसंवि: noneआप्रविको: VOAR
माहिती
विमानतळ प्रकार सेना
प्रचालक अरक्कोणम नौसेना तळ
स्थळ अरक्कोणम
समुद्रसपाटीपासून उंची २६५ फू / ८१ मी
गुणक (भौगोलिक) 13°04′16″N 079°41′28″E / 13.07111°N 79.69111°E / 13.07111; 79.69111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०६/२४ १३,४६० ४,१०३ कॉंक्रिट/डांबरी धावपट्टी

अरक्कोणम नौसेना तळ (आहसंवि: उपलब्ध नाहीआप्रविको: VOAR) हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील अरक्कोणम येथे असलेला विमानतळ व नौसेना तळ आहे.येथील धावपट्टी ही भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यानंतर तीसरी सर्वात लांब धावपट्टी आहे. साचा:Fact. भारतीय नौदलाची ३१२ क्रमांकाची स्क्वाड्रन ही तुपालोव्ह टि यु-१४२एम के-ई ही आठ विमाने हाताळते.ही विमाने भारतीय वायुसेनेच्या सेवेत १९८६ मध्ये रूजु झालीत.

संदर्भ[संपादन]