शिवगंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिवगंगा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९२,३५९ होती.

हे शहर शिवगंगा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]