नामक्कल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नामक्कल जिल्हा
நாமக்கல் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा

११° १२′ ००″ N, ७८° १२′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय नामक्कल
क्षेत्रफळ ३,३६३.३३ चौरस किमी (१,२९८.५९ चौ. मैल)
लोकसंख्या १७,२१,१७९ (२०११)
लोकसंख्या घनता ५०६ प्रति चौरस किमी (१,३१० /चौ. मैल)
साक्षरता दर ७४.९२%
जिल्हाधिकारी डी.जगननाथन्
संकेतस्थळ

हा लेख नामक्कल जिल्ह्याविषयी आहे. नामक्कल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नामक्कल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नामक्कल येथे आहे.